Headmaster म्हणजेच मुख्याध्यापक, या जबाबदारीच्या पदाच्या बाबतीत शालेय कामकाज संबंधी आवश्यक सर्व माहीती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.
Table of Contents
Headmaster All information regarding school work
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवाशर्ती
पद | शाळा तुकडी (वर्ग) | |||
20 पेक्षा अधिक | 20 पेक्षा कमी | |||
घड्याळी तास | तासिका ( 30 मि.) | घड्याळी तास | तासिका ( 30 मि.) | |
मुख्याध्यापक | 4 | 8 | 6 | 12 |
उपमुख्याध्यापक | 8 | 16 | — | — |
पर्यवेक्षक | 10 | 20 | 12 | 24 |
शिक्षक तासिका विद्यार्थी संख्येनुसार
वर्गातील विद्यार्थी संख्या | घड्याळी तास | तासिका (30 मिनिटांच्या) |
30 किंवा कमी | 19 | 38 |
31 ते 50 | 18 | 36 |
50 पेक्षा अधिक | 17 | 34 |
शाळेतील उपस्थिती (एका सप्ताहातील)
शिक्षक | 30 तास ( दररोज सुट्टी वगळून) |
शिक्षकेतर | 38.5 तास (सुट्टी सहित) |
निम्नस्तर सेवकवर्ग | 50 तास ( सुट्टी सहित) |
शैक्षणिक वर्षासाठी अध्यापनाच्या उपलब्ध तासिका
शिक्षणाच्या अधिकारानुसार (RTE) शैक्षणिक वर्षात अध्यापनासाठी उपलब्ध दिवस पुढीलप्रमाणे :
(1) Ist to Vth साठी 200 दिवस
(2) VIst to VIIIth साठी 220 दिवस
त्याचप्रमाणे अध्यापनासाठी उपलब्ध तास पुढीलप्रमाणे :
(1) Ist to Vth साठी 800 दिवस
(2) VIst to VIIIth साठी 1000 दिवस
टीप : कृपया मुख्याध्यापक / मुख्याध्यापिका यांनी आवश्यक वाटल्यास पुनरावलोकन करून परिस्थितीनुसार बदल करावेत.
- C.C.E. / सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपध्दती(इयत्ता 1 ली ते 8 वी)
- आकारिक मूल्यमापन भारांश (नमुना तक्ता) प्रथम / द्वितीय सत्र (इयत्ता 1 ली ते इयत्ता 4 थी)
- आकारिक मूल्यमापन भारांश प्रथम / द्वितीय सत्र (इयत्ता 5 वी ते इयत्ता 8 वी)
- शिक्षकांच्या रजा बाबतीत सविस्तर माहिती
- मुख्याध्यापकांचे कामाचे नियोजन
- अभिलेखे व नोंदवह्या
- शासकीय अभिलेख जतन करावयाचा कालावधी
- विद्यार्थी स्पर्धा परीक्षा नियोजन
- शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
- शाळा व शिक्षकांसाठी उपक्रम
- नावीन्यपूर्ण उपक्रमांची यादी
- अप्रगत विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
- अभ्यासाचे विविध मार्ग
- इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वीच्या परीक्षांसंबंधातील शाळांची कामे
- मान्यताप्राप्त शाळांतील शिक्षकांकरिता गोपनीय अहवालाचा नमुना
- शाळेतील समित्यांविषयी अधिक माहिती
- शाळेशी संबंधित लागू झालेल्या नवीन शासकीय कायदे
- इयत्ता 9 वीसाठी विषयनिहाय मूल्यमापन योजना
- इयत्ता 10 वीसाठी विषयनिहाय मूल्यमापन योजना
- संदर्भासाठी हाताशी ठेवायचे साहित्य
- जीवन शिक्षण व शिक्षण संक्रमण या शैक्षणिक मासिकांविषयी
वरील सर्व बाबींची सविस्तर माहीती या लेखाच्या माध्यमातून आम्ही आपणांसमोर घेऊन येत आहोत.
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.