MHCET-Pariksha Velapatrak | Revised Tentative Schedule of MHCET-2025-26

MHCET-Pariksha Velapatrak : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (MHT CET-2025) चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही परीक्षा 19 मार्च 2025 पासून 30 एप्रिल 2025 पर्यंत विविध अभ्यासक्रमांसाठी आयोजित केली जाणार आहे.

MHCET-Pariksha Velapatrak | Revised Tentative Schedule of MHCET-2025-26

MHT CET 2025 परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक Download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

MHCET-Pariksha Velapatrak (परीक्षा वेळापत्रक)

MHT CET अर्ज प्रक्रिया :

  • ऑनलाइन नोंदणी आणि अर्जाची पुष्टी:
  • सुरुवात तारीख: 30 डिसेंबर 2024
  • शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2025
  • उशिराने नोंदणी (₹500 अतिरिक्त शुल्कासह):
  • 16 फेब्रुवारी 2025 ते 22 फेब्रुवारी 2025

MHT CET अर्ज शुल्क :

  • सामान्य प्रवर्ग (महाराष्ट्र राज्यातील आणि इतर राज्यांतील): ₹1000
  • मागासवर्गीय उमेदवार (महाराष्ट्र राज्यातील): ₹800
  • दोन्ही गटांसाठी (PCM आणि PCB):
  • सामान्य प्रवर्ग: ₹2000
  • मागासवर्गीय: ₹1600

अधिकृत वेबसाइट :

विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी आणि अर्ज प्रक्रियेसाठी महाराष्ट्र CET सेलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी: cetcell.mahacet.org

टीप: वरील सर्व माहिती अधिकृत अधिसूचनेनुसार आहे. विद्यार्थ्यांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइटवर अद्ययावत माहिती तपासावी.

Scroll to Top