NMMS Scholarship Scheme Exam 2024 Notification released
NMMS Scholarship Scheme Exam 2024 : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची (NMMS) ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावर दिनांक 05 ऑक्टोबर, 2024 पासून उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती,मिळविण्यासाठी पुढे वाचणे सुरू ठेवा. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2024-25 इ. 8 वी साठी परीक्षा दि. 22 डिसेंबर 2024 NMMS Scholarship Scheme […]
NMMS Scholarship Scheme Exam 2024 Notification released Read Post »