Udise Plus Portal (SDMS) 2024-25 : Student Promotion For Acedemic Year 2024-25 साठी सुरु झाले आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24 मधून 2024-25 मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे Student Promotion कसे करावयाचे याबद्दल संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
Table of Contents

Student Promotion A Step By Step Guide here
Udise plus portal (SDMS) वर Student Promotion खालील पद्धतीने करावे..
- सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करावे.👇
https://sdms.udiseplus.gov.in/g0/#/login
- त्यानंतर Login page येईल. तिथे UDISE ची माहिती भरण्यासाठी वापरलेला ID PASSWORD टाकावा.
- Login झाल्यावर Academic year 2023 – 24 व Academic year 2024-25असे दोन पर्याय दिसतील त्यापैकी आपण Academic year 2024 – 25 ला क्लिक करावे.
- त्यानंतर डाव्या कोपऱ्यात जे पर्याय दिसतात त्यामध्ये मध्यभागी Progression Activity हा पर्याय आहे त्याला क्लिक करायचे आहे.
- प्रमोशन करण्यासाठी आपल्याला progression module वर Go जिथे लिहिलेले आहे त्यावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांची मागील वर्षाची इयत्ता व तुकडी निवडण्याचा पर्याय येईल.
- तो निवडून go वर क्लिक केल्यावर आपल्या त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची यादी ओपन होईल.
- त्यानंतर आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे. माहिती भरत असताना त्यामध्ये Progression status मध्ये Promoted हा पर्याय निवडायचा आहे.
- Marks मध्ये आपल्याला त्याचे मागील वर्षाचे गुण टक्केवारी मध्ये टाकायचे आहेत हे गुण पूर्णांकातच टाकायचे आहेत. त्यानंतर त्याचे मागील वर्षाचे उपस्थित दिवस व Schooling status मध्ये तो आपल्या शाळेत शिकत आहे की शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेला आहे हा पर्याय निवडायचा आहे.
- Class and section to be promoted मध्ये आपल्याला त्याची तुकडी निवडायची आहे व हे सर्व झाल्यावर अपडेट वर क्लिक करायचे आहे.
Student Promotion and Finalize
अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला सर्व विद्यार्थी promote करायचे आहे त्यानंतर सर्व विद्यार्थी promote झाल्यानंतर शेवटी असलेल्या Finalize या टॅबवर क्लिक करून तिथे आपल्याला promote झालेली संख्या दिसेल ते बरोबर असल्यावर confirm यावर क्लिक करायचे आहे.
अशा पद्धतीने आपला एक वर्ग promote झालेला असेल. याच पद्धतीने आपल्याला शाळेतील इतर वर्ग सुद्धा promote करायचे आहेत.
वरील पद्धतीने आपण शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे udise portal वर Student Promotion अगदी मोबाईलवर सुद्धा सहज करू शकतो.
Watch Video For More Info.
- MHCET-Pariksha Velapatrak | Revised Tentative Schedule of MHCET-2025-26
- Republic Day speech in English 2025 | प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी
- MHT CET 2025 Registration Process Started | MHT CET 2025 नोंदणी प्रक्रिया सूरू
- ALL INDIA SAINIK SCHOOLS ENTRANCE EXAMINATION 2025 | Online अर्ज भरणे प्रक्रिया सुरू
- How To Apply Pan Card 2.0 Online | पॅन कार्ड 2.0 घरबसल्या अर्ज करा, QR कोडसह नवीन पॅन मिळवा!

This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.