सहशालेय उपक्रमांतर्गत वर्षभर घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांचा तपशील सहशालेय उपक्रम यादी च्या स्वरूपात आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Table of Contents
सहशालेय उपक्रम यादी विषय – मराठी
१. सुंदर अक्षर काढण्यासाठी दुरेगी वहीचा उपयोग करणे.
२. विविध प्रकारच्या जोडशब्दांची यादी तयार करणे.
३. विविध पाणी / पक्षी यांचा कात्रणांचा संग्रह करणे.
४. माझा कुटुंबातील सदस्यांचा फोटो व माहीती गोळा करणे.
५. दिलेल्या शब्दापासून शब्द डोंगर तयार करणे.
६. विराम चिन्हांची यादी तयार करणे.
७. नामांची वादी तयार करणे.
८. गावातील पोस्ट ऑफिस / बैंक / वाजार / परिसर भेट देणे.
९. प्राण्याची नावे व त्यांची घरटी यांची यादी करणे.
१०. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तू कोण कोणती कामे करतीस त्यांची यादी तयार करणे.
सहशालेय उपक्रम यादी विषय – गणित
१. कमवाचकं व मूल्यवाचक संख्या यांची यादी तयार करणे. २. नाणी व नोटा यांच्या संग्रह करणे. ३. १ ते १०० संख्या म्हणने. ४. वर्गाचा आतील व वर्गाचा बाहेरील वस्तूचा यादी बनविणे. ५. साधा वजन काटा वापरून विविध वस्तूचे वजन नोंदविणे. ६. दिनदर्शिकेत आजचा दिनांक दाखविणे. ७. वर्षाचे महिने व दिवस यांची यादी तयार करणे. ८. कार्डशीटपासून विविध भौमितीक आकार तयार करणे. ९. सारखे आकार व वस्तू यांची यादी तयार करणे. १०. शाब्दीक उदाहरणांची यादी तयार करणे. |
सहशालेय उपक्रम यादी SUB-ENGLISH
1. Write the letters of alphabet properly. using proper strokes and direction. 2. Names of birds and animals, their young ones, their females and their living places. 3. Make a chart of one or many. 4. Make a simple apposite words list. 5. Write familiar words list. like fan, man, cat, boy, sun. 6. Make a simple rhyming words list. 7. Make a list of month. 8. short conversation. about my self, Lets speak. 9. Collect the words of word basket. १०. सोप्या इंग्रजी शब्दांची मराठी अर्थासह यादी तयार करणे |
सहशालेय उपक्रम यादी विषय –कला
१. बडबड गीते / देशभक्तीपर गीते / लोकगीते तालासुरात म्हणणे. (संगीत) २. गाण्यामध्ये / कथेमध्ये प्राणी, पक्षी वाहने इ. चा आवाज काढून पार्श्वसंगीत देणे. (संगीत) ३. स्वर व त्यांचे प्रकार याविषयी माहिती मिळविणे. ४. विविध वादयांच्या चित्रांचा संग्रह करणे. ५. गणेश चित्रशाळेला भेट देणे. ६. विविध आकाराचे ठसे कागदावर उमटविणे . ७. आवडीचे चित्र रेखाटणे . ८. छोटा अभिनय करणे. उदा. कृतींच्या अभिनय / वाचिक अभिनय / एकात्मिक सादरीकरण. ९. विविध आवाज काढणे . १०. नकला करणे. |
सहशालेय उपक्रम यादी विषय-कार्यानुभव
१. पूर / वादळ / भूकंप / आग इ. प्रसंगांच्या चित्रांचा संग्रह करणे. (आपत्ती व्यवस्थापन ) २. पालेभाज्या / फळभाज्या इ. चित्रांचा संग्रह करणे. (अन्न) ३. शिवणकामाच्या साधनांची चित्रओळख करून देणे / चित्रांचा संग्रह करणे. (वस्त्र) ४. बांबू उदयोग व बांबूच्या विविध जातींची माहिती मिळविणे (कळक, चिवा, हुडा, मानवेल ) ५. काडीपेटी पासून आगगाडी तयार करणे. ६. औषधी वनस्पतींविषयी माहिती मिळविणे व चित्रांचा संग्रह करणे. ७. राखी तयार करणे. ८. मातीपासून भांडी / फळे / घर बनविणे. ९. कागदापासून होडी / तलवार / टोपी बनविणे . १०. संगणकाचे विविध भाग व त्यांची माहिती तयार करणे. प्रतिकृती तयार करणे. तयार करणे.१०. नेहमी चुकणारे शब्दांची यादी तयार करणे. |
सहशालेय उपक्रम यादी विषय-शा.शिक्षण
१. लटकणे व झोके घेणे. २. पाणी बचत व स्वच्छता यावर आधारित घोषवाक्यांची यादी तयार करणे. ३. मानवी मनोरे करणे. ४. डोक्यावर वस्तूठेवून चालणे / चवडयावर चालणे. ५. लिंबू चमचा शर्यत घेणे. ६. विशिष्ट पध्दतीने चालणे . ७. स्थानिक पारंपारिक खेळ घेणे टिपरी / लेझीम / झिम्मा. ८. धावण्याची शर्यत घेणे. ९. अॅथलेटिक्स उपकम उदा. उडया मरत पुढे जाणे पाय मागे दुमडत धावणे. जागेवर उड्या मारणे. १०. गतिरोधक मालिका |
सहशालेय उपक्रम यादी इयत्ता दुसरी pdf Download करा
- wachan prerana din | Reading Inspiration Day | 15 ऑक्टोबर,वाचन प्रेरणा दिन मराठी भाषण
- NMMS Scholarship Scheme Exam 2024 Notification released
- 5+Mahatma Gandhi Jyanti bhashan Marathi | महात्मा गांधी जयंती मराठी भाषण
- Now! OBC Needs Only Non Creamylayer Certificate : उत्पंनाची अट रद्द, फक्त हवे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र.सविस्तर वाचा.
- APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.