चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण Jodshabd Marathi या लेखाच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. आपल्या रोजच्या जिवनामध्ये आपण कितीतरी Marathi Jodshabd चा वापर करत असतो.सरावासाठी 100+Jodshabd Marathi या लेखाच्या माध्यामातून देत आहे, त्यासाठी पूर्ण लेखाचे वाचन करा.
Table of Contents
नेहमीच्या बोली भाषेत बोलताना, सहज लकबीत जोडशब्द प्रकट होतात. त्यात कधी एकमेकांचे दोन विरोधी अर्थाचे, समान अर्थाचे किंवा तेच ते शब्द किंवा दोन वेगळ्या अर्थाचे शब्द एकत्र येऊन जोडशब्द तयार होतात. यावर प्रश्न विचारताना कधी पहिला, तर कधी दुसरा जोडशब्द विचारतात. अशा प्रकारच्या शब्दांचा सराव करावा. कोणते दोन शब्द जोडशब्दात आले आहेत, त्यांची प्रथम फोड करावी व नंतर ते घ्यावेत.
Jodshabd Marathi,खास विद्यार्थ्यांसाठी
अर्धामुर्धा
रानोरानी
आडपडदा
कागदपत्र
आगतस्वागत
आरडाओरडा
अळमटळम
आसपास
आंबटचिंबट
आडवातिडवा
अक्राळविक्राळ
अवतीभोवती
अधूनमधून
अचकटविचकट
अक्कलहुशारी
औरसचौरस
ऐषआराम
कावराबावरा
ओढाताण
इडापिडा
उघडाबोडका
उपासतापास
कामकाज
करारमदार
एकटादुकटा
कर्तासवरता
कामधंदा
ओबडधोबड
कपडालत्ता
काळासावळा
अंगतपंगत
काटकसर
कांदाभाकरी
ऐसपैस
उच्चनीच
कानाकोपरा
किडूकमिडूक
कडीकोयंडा
उधामाधा
कडेकपारी
काबाडकष्ट
कुजबूज
केरकचरा
कापडचोपड
गडकिल्ले
कोर्टकचेरी
गणगोत
खाचखळगे
कोडकौतुक
खेडीपाडी
खाडाखोड
गाजावाजा
ख्यालीखुशाली
गल्लीबोळ
चारापाणी
गोडधोड
गाठभेट
खेळखंडोबा
चालढकल
गुरेढोरे
चिठ्ठीचपाटी
गोरामोरा
गोडीगुलाबी
चढउतार
चिटपाखरु
गोळाबेरीज
चीजवस्तू
घरदार
चेष्टामस्करी
चोळामोळा
चूपचाप
जवळपास
जमीनजुमला
चुकभूल
जडीबुटी
दगाफटका
वाडवडील
जाडाभरडा
दमदाटी
शेजारीपाजारी
जाळपोळ
दयामाया
शेतीभाती
दगडधोंडा
शेतीवाडी
जीवजंतू
दागदागिने
सगेसोयरे
जुनापुराणा
दानधर्म
जेवणखाण
दिवाबत्ती
झाडझाडोरा
दीनदुबळा
संगतसोबत
झाडेझुडपे
देवघेव
सदासर्वदा
झाडलोट
देवाणघेवाण
सटरफटर
टक्केटोणपे
धक्काबुक्की
सडासारवण
टंगळमंगळ
ठाकठीक
धनदौलत
साधाभोळा
ठावठिकाण
धनधान्य
साधासुधा
डागडूजी
धागादोरा
साफसफाई
डामडौल
ध्यानीमनी
सोनेनाणे
तडकाफडकी
नफातोटा
सोयरेधायरे
तारतम्य
नोकरचाकर
सोक्षमोक्ष
ताळतंत्र
पाटपाणी
स्थिरस्थावर
तिखटमिठ
पाऊसपाणी
हवापाणी
तोडफोड
पालापाचोळा
हळदकुंकू
पूजाअर्चा
हालअपेष्टा
त्रेधातिरपीट
पैसाअडका
हालहवाल
थातुरमातूर
पोरेबाळे
हावभाव
थांगपत्ता
फाटाफूट
हीनदीन
बाजारहाट
फौजफाटा
देवघेव
बापलेक
बरेवाईट
होमहवन
बेलभांडार
बागबगीचा
भाजीपाला
बाडबिस्तारा
भाकरतुकडा
भोळाभाबडा
भीडभाड
भांडणतंटा
भांडीकुंडी
मानपान
मारपीट
मालमसाला
मायमाऊली
मीठभाकरी
मीठमिरची
मोलमजुरी
रोखठोक
मुलेबाळे
मंत्रतंत्र
मेवामिठाई
मोडतोड
रमतगमत
रडतकढत
रीतिरिवाज
रामरगाडा
लाकूडफाटा
100 Alankarik shabd | अलंकारिक शब्द मराठी व्याकरण | मराठी अलंकारिक शब्द
- MHCET-Pariksha Velapatrak | Revised Tentative Schedule of MHCET-2025-26
- Republic Day speech in English 2025 | प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी
- MHT CET 2025 Registration Process Started | MHT CET 2025 नोंदणी प्रक्रिया सूरू
- ALL INDIA SAINIK SCHOOLS ENTRANCE EXAMINATION 2025 | Online अर्ज भरणे प्रक्रिया सुरू
- How To Apply Pan Card 2.0 Online | पॅन कार्ड 2.0 घरबसल्या अर्ज करा, QR कोडसह नवीन पॅन मिळवा!
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.