सहशालेय उपक्रमांतर्गत वर्षभर घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांचा तपशील सहशालेय उपक्रम यादी च्या स्वरूपात आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Table of Contents

सहशालेय उपक्रम यादी विषय भाषा(मराठी)
१. अवयवावर आधारित म्हणीचा संग्रह करणे.
२. कथा व कवितांच्या संग्रह करणे .
३. विविध प्राणी / पक्षी यांचा कात्रणाचा संग्रह करणे.
४. माझा कुटुंबातील सदस्यांचा फोटो व माहीती गोळा करणे.
५. वर्तमानपत्रात येणाच्या शैक्षणिक बातम्याचा संग्रह करणे .
६. ‘माझा शब्दसंग्रह’ यानावाने बोलीभाषेतील शब्द व प्रमाणभाषेतील शब्द यांच्या संग्रह करणे.
७. मराठी भाषा बोलतांना वारंवार वापरले जाणारे इंग्रजी शब्दांचा संग्रह करणे.
८. परिसरातील स्थळांची माहिती तयार करणे .
९. भाषिक खेळ व शब्दकोडी तयार करणे.
१०. नेहमी चुकणारे शब्दांची यादी तयार करणे.
सहशालेय उपक्रम यादी विषय गणित
१. शाळेतील लहान व मोठ्या वस्तू यांची यादी तयार करणे .
२. नाणी व नोटा यांच्या संग्रह करणे.
३. परिसरातील वस्तूचे त्यांचा प्रकारानूसार वर्गीकरण करणे.
४. वर्गाचा आतील व वर्गाचा बाहेरील वस्तूचा यादी बनविणे .
५. विविध वस्तूचे वजन नोंदविणे.
६. दिनदर्शिकेत आजचा दिनांक दाखविणे .
७. वर्षाचे महिने व आठवडयाचे वार यांची यादी तयार करणे.
८. कागदापासून विविध आकार तयार करणे .
९. सारखे आकार व वस्तू यांची यादी तयार करणे.
१०. गावातील किराणा दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .
सहशालेय उपक्रम यादी विषय – परिसर अभ्यास
१. आपल्या परिसरातील सजीव व निर्जीव यांची यादी तयार करणे .
२. घरातील व शाळेतील स्वच्छताविषयक सवयींची यादी तयार करणे.
३. विविध प्राणी / पक्षी व त्यांच्या निवारा यांचा कात्रणाचा संग्रह करणे.
४. शेतीच्या अवजारांविषयी माहीती गोळा करणे.
५. वर्तमानपत्रात येणाच्या नैसर्गिक आपत्तीविषयक बातम्याचा संग्रह करणे.
६. आपल्या परिसरात आढळणाच्या वनस्पतीच्या चित्रांचा संग्रह करणे व माहीती गोळा करणे.
७. होकायंत्राचा सहाय्याने दिशा दाखविणे .
८. तुमच्या गावातील सार्वजनिक स्त्रोतातील पाणी कोणकोणत्या कारणांनी अस्वच्छ होते त्याची माहिती मिळवा .
९. गावातील व्यवसायास / शेतीस भेट देणे व माहीती गोळा करणे.
१०. गावातील ग्रामपंचायत / प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देणे.
सहशालेय उपक्रम यादी विषय – इंग्रजी
1. Write the letters of alphabet properly. using proper strokes and direction.
2. Names of birds and animals, their young ones, their females and their living places.
3. Make a chart of one or many.
4. Make a simple apposite words list.
5. Write familiar words list. like fan, man, cat, boy, sun.
6. Make a simple rhyming words list.
7. Make a list of month.
8. short conversation. about my self, Lets speak.
9. Collect the words of word basket.
१०. सोप्या इंग्रजी शब्दांची मराठी अर्थासह यादी तयार करणे.
विषय – कला
१. बडबड गीते / देशभक्तीपर गीते / लोकगीते तालासुरात म्हणणे. (संगीत)
२. गाण्यामध्ये / कथेमध्ये प्राणी, पक्षी वाहने इ. चा आवाज काढून पार्श्वसंगीत देणे. (संगीत)
३. स्वर व त्यांचे प्रकार याविषयी माहिती मिळविणे.
४. विविध वादयांच्या चित्रांचा संग्रह करणे.
५. गणेश चित्रशाळेला भेट देणे.
६ विविध आकाराचे ठसे कागदावर उमटविणे .
७. आवडीचे चित्र रेखाटणे .
८. छोटा अभिनय करणे. उदा. कृतींच्या अभिनय / वाचिक अभिनय / एकात्मिक सादरीकरण.
९. विविध आवाज काढणे .
१०. नकला करणे.
विषय – कार्यानुभव
१. पूर / वादळ / भूकंप / आग इ. प्रसंगांच्या चित्रांचा संग्रह करणे. (आपत्ती व्यवस्थापन )
२. पालेभाज्या / फळभाज्या इ. चित्रांचा संग्रह करणे. (अन्न)
३. शिवणकामाच्या साधनांची चित्रओळख करून देणे / चित्रांचा संग्रह करणे. (वस्त्र)
४. बांबू उदयोग व बांबूच्या विविध जातींची माहिती मिळविणे (कळक, चिवा, हुडा, मानवेल)
५. काडीपेटी पासून आगगाडी तयार करणे.
६. औषधी वनस्पतींविषयी माहिती मिळविणे व चित्रांचा संग्रह करणे.
७. राखी तयार करणे.
८. मातीपासून भांडी / फळे / घर बनविणे.
९. कागदापासून होडी / तलवार / टोपी बनविणे .
१०. संगणकाचे विविध भाग व त्यांची माहिती तयार करणे. प्रतिकृती तयार करणे.
विषय – शारीरिक शिक्षण
१. सुर्यनमस्काराविषयी माहिती मिळविणे व त्यातील विविध कृतीचे चित्र गोळा करणे.
२. पाणी बचत व स्वच्छता यावर आधारित घोषवाक्यांची यादी तयार करणे .
३. मानवी मनोरे करणे .
४. डोक्यावर वस्तूठेवून चालणे / चवडयावर चालणे.
५. लिंबू चमचा शर्यत घेणे .
६. लाठीचे प्रकार व मूलभूत कियांविषयी माहिती मिळविणे.( सीधा हाथ, उलटा हाथ, जंग मूह, दो रूख, आगे फलांग, पिछे फलांग )
७. स्थानिक पारंपारिक खेळ घेणे टिपरी / लेझीम / झिम्मा .
८. धावण्याची शर्यत घेणे.
९. ॲथलेटिक्स उपकम उदा. उड्या मरत पुढे जाणे पाय मागे दुमडत धावणे जागेवर उड्या मारणे.
१०. गतिरोधक मालिका
सहशालेय उपक्रम यादी ची pdf Download करा
- MHCET-Pariksha Velapatrak | Revised Tentative Schedule of MHCET-2025-26
- Republic Day speech in English 2025 | प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी
- MHT CET 2025 Registration Process Started | MHT CET 2025 नोंदणी प्रक्रिया सूरू
- ALL INDIA SAINIK SCHOOLS ENTRANCE EXAMINATION 2025 | Online अर्ज भरणे प्रक्रिया सुरू
- How To Apply Pan Card 2.0 Online | पॅन कार्ड 2.0 घरबसल्या अर्ज करा, QR कोडसह नवीन पॅन मिळवा!

This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.