Norman Richard यांचा जन्म २३ जून १८७५ रोजी बेंगॉल प्रेसिडेन्सी, कलकत्ता, ब्रिटीश कालीन भारतात झाला. ते मूळचे ब्रिटीश नागरिकत्व असलेले भारतीय खेळाडू होते.
Table of Contents
नॉर्मन रिचर्ड यांचे शिक्षण भारतातील पश्चिम बंगाल मधील सेंट झेवियर कॉलेज, कलकत्ता येथे झाले.ज्यांनी भारताकडून खेळून भारताला सर्वात पहिले सिल्वर ऑल्मपिक पदक मिळवून दिले.
यासोबतच आशियाई राष्ट्राचे ऑल्मिपिक खेळात प्रतिनिधीत्व करणारे ते पहिलेच खेळाडू होते. सन १९०० साली पॅरिस येथे झालेल्या उन्हाळी ऑल्मिपिक स्पर्धेत त्यांनी २ रौप्यपदके जिंकली. ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये नॉर्मन रिचर्ड अंतिम फेरीत पोहचले परंतु ते ती शर्यत पूर्ण करु शकले नाहीत.
Norman Richard
ऑल्मिपिक इतिहासकारांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, जुन १९०० मध्ये ब्रिटीश चैम्पियनशिपमध्ये सहभाग घेतल्यानंतर ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी Norman Richard यांची निवड करण्यात आली होती. रिचर्ड हे जरी मुळचे ब्रिटीश नागरीकत्व असलेले खेळाडू होते. परंतु आंतरराष्ट्रीय ऑल्मिपिक समिती त्यांना भारतासाठी खेळत असल्याचे मानायची, त्यांनी जिंकलेली दोन पदके ही भारताच्याच नावे आहेत. रिचर्ड यांनी १८९४ मे १९०० या दरम्यान सलग सात वर्षे बंगाल प्रांताचे १०० वार्ड स्प्रिंटचे विजेतेपद जिंकले.
रिचर्ड यांचे शिक्षण सेंट झेवियर कॉलेज, कलकत्ता येथे झाले. जुलै १८९७ मध्ये पार पडलेल्या सेंट झेवियर्स विरुद्ध सोवाबाजार या खुल्या फुटबॉल स्पर्धेत देखील पहिली हॅट्रिक करण्याचे श्रेय रिचर्ड यांना जाते. सन १९०० ते १९०२ या कालावधी दरम्यान रिचर्ड यांनी भारतीय फुटबॉल संघटनेचे सचिव म्हणून देखील काम पाहीले आहे. १९०५ मध्ये ते कायमचे ब्रिटनला गेले.
तदनंतर अभिनय क्षेत्रात करियर करण्यासाठी ते युनायटेड स्टेटला गेले. तेथे त्यांनी मुक चित्रपटामध्ये काम केले व चित्रपटात काम करणारे ते पहिले ऑल्मिपियन ठरले. पुढे ३० ऑक्टोबर १९२९ रोजी मेंदूच्या आजाराने त्यांचे लॉस एंजेलिस याठिकाणी निधन झाले.
तर्कशास्त्राचे इंग्रजी शिक्षक रिचर्ड नॉर्मन यांनी सखोल गुणवत्तेबद्दलची विविध पुस्तके वितरीत केली आहेत तसेच द एथिकल लॉजिशियन्स: अ प्रलोग टू मोराल्स अँड हेगेल, मार्क्स आणि रॅशनलायझेशन: एक चर्चा यासह विविध विद्वानांवर लक्ष केंद्रित केले आहे. द एथिकल स्कॉलर्सच्या सादरीकरणात, नॉर्मन स्वतःला हेगेलियन किंवा जॉर्ज विल्हेल्म फ्रेडरिक हेगेल (1770-1831) च्या तात्विक कल्पनेचा भक्त म्हणून चिन्हांकित करते, ज्यांच्या कार्यात तत्त्वज्ञानशास्त्राच्या संदर्भ पुस्तकाचा समावेश आहे (1817).
नॉर्मन हेगेलच्या फेनोमेनोलॉजी: अ फिलॉसॉफिकल प्रेझेंटेशनमध्ये हेगेलच्या मुख्य सिद्धांतांपैकी एक पाहतो. नॉर्मनच्या विविध कामांपैकी फ्री अँड राईज टू: अ फिलॉसॉफिकल असेसमेंट ऑफ पॉलिटिकल क्वालिटीज, कॉन्सन्ट्रेट्स इन कॉरस्पॉन्डन्स आणि नैतिकता, हत्या आणि युद्ध ही आहेत.
सदरील माहिती ही वेगवगेळ्या वृत्तपत्रातील तसेच विकिपीडिया चा संदर्भ घेऊन तयार केलेली आहे.
आपल्याला हि माहिती कशी वाटली ते comment करून कळवा.
सदरील माहितीचा वापर मुलांना भाषणामध्ये नक्की करता येईल.
धन्यवाद
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.