Rooftop Solar Yojana 2024 : महावितरणच्या घरगुती श्रेणीतील (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था आणि निवासी कल्याणकारी संस्था) वापरकर्त्यांसाठी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रणालीची स्थापना केंद्र सरकारकडून 40% पर्यंत अनुदानास पात्र असेल. सौर ऊर्जा निर्मिती प्रणालीमुळे मासिक निवासी वीज खर्च कमी होईल. वर्षअखेरीस नेट मीटरिंगद्वारे उर्वरित वीजही महावितरणकडून घेतली जाणार आहे.
Table of Contents
Rooftop Solar Yojana व अटी:
- योजना अंमलबजावणीसाठी गावाची निवड करण्यात येणार.
- प्रकल्प कार्यालयातून एकापेक्षा जास्त गावांची निवड झाल्यास त्यांना प्राधान्य क्रम देण्यात यावे.
- त्या गावाच्या प्राथमिक माहितीसह गावे निवडतात जसे की गावाचे नाव, तालुका जिल्हा, एकूण लोकसंख्या, आदिम जमातीची लोकसंख्या, एकूण घरे इत्यादी माहिती जोडावी.
- ज्या गावांला विद्युतीकरणाची कोणतीच सुविधा अद्याप पर्यंत प्राप्त नाही, अशा गावांना प्राधान्य देण्यात यावे.
Rooftop Solar Yojana साठी आवश्यक कागदपत्रे:
- आपला स्वत: चा मोबाईल क्रमांक
- आपला उपभोक्ता (ग्राहक ) क्रमांक
- मागील महिन्याचे वीज बिल JPEG किंवा PDF Format मध्ये (कोणतेही एक )
- ज्याच्या नावावर मीटर आहे त्याच्या बँक पासबुक ची copy (JPEG)
Rooftop Solar Yojana व उद्देश:
- गृहनिर्माण संस्थाना 20 टक्के अनुदान.
- साधारणतः 5 वर्षांत परतफेड करण्चीयाची संधी.
- सदरील यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीज बिलात मोठी बचत होणार असल्याने
- घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना होणार याचा लाभ होणार.
- सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दरमहा 100 युनिट पर्यंत वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांकडील १ Kw क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिल मध्ये सध्याच्या वीज दरानुसार दरमहा सुमारे 550 रुपयांची बचत होऊ शकेल.
- तसेच या यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमीटरिंग द्वारे वर्ष अखेर शिल्लक वीज प्रति युनिट प्रमाणे महावितरण कडून विकत घेतली जाईल.
Rooftop Solar Yojana साठी Online अर्ज असा करावा
step: 1 प्रथम www.pmsuryaghar.gov.in
step : 2 त्या नंतर आपला मोबाईल क्रमांक व उपभोक्ता नंबर सह रजिस्टर करावे
सदरील लेख आमध्ये
सदरील लेखामधून आम्ही रुफटॉप सोलार योजना संदर्भातील आवश्यक नोंदणीसाठी ची माहिती येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.
तरीही काही अडचण आल्यास आम्हाला संपर्क करा. आमची टीम २४ तास आपल्याच सेवेत तत्पर असते.
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.