माहे फेब्रुवारी 7 वा वेतन आयोग 4 था हप्ता ऑनलाईन पद्धतीने जमा होणार:
माननीय शिक्षण संचालक यांच्या मान्यतेनुसार शासकीय कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगातील राहिला असल्यास पहिला दुसरा व तिसरा हप्ता सह चौथा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या पगारात जमा होणार असल्याची माहिती समजते.
Table of Contents
दि. १३/०२/२०२४ रोजीच्या व्हीसी मध्ये दिलेल्या निर्देशानुसार लेखाशीर्ष क्र. २२०२०४४२, २२०२०४७८, २२०२३३६१, २२०२३३७९, २२०२०५११, २२०२०४६९, २२०२०५०२, २२०२१९०१, २२०२१९४८, २२०२एच९७३ मध्ये
मयत, सेवानिवृत्त व कार्यरत सर्व पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे ७ वा वेतन आयोगाचा (१.२, ३ हप्ता राहिला असल्यास) चौथा हप्ता माहे फेब्रुवारी २०२४ चे वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथानियम अदा करावे. भविष्यात सातवा वेतन आयोग पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित
शिक्षणाधिकारी व अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात यईल याची नोंद घ्यावी. उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार आपणाकडून केलेल्या मागणीच्या मर्यादेत खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी.
मा. शिक्षण संचालक यांचे मान्यतेने. कार्यवाही करण्यात येणार.
Read More :
- Mukhyamantri Majhi Shala Sundar Shala अभियानातील Selfie उपक्रम राबविणे बाबत
- राज्य वेतन सुधारणा समिती 2017 च्या अहवाल खंड-२ मधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत.
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.