SSC Result 2024 Maharashtra Board : महाराष्ट्र बोर्डाने दिनांक 21-5-2024 रोजी एच. एस. सी. बारावीचा निकाल जाहीर केला. आता प्रतीक्षा आहे एस. एस. सी. दहावीच्या निकालाची, तर मित्रांनो SSC Result 2024 Maharashtra Board लवकरच mahresult.nic.in या संकेत स्थळावर जाहीर होणार आहे.संभाव्य तारिख 27-05-2024 असू शकते. त्या संदर्भातील आवश्यक माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत
Table of Contents
Website For SSC Result 2024 Maharashtra Board
महाराष्ट्र राज्य 10 वी बोर्डाचा निकाल लवकरच आपणास mahresult.nic.in या वेबसाईट वर पहावयास मिळणार आहे. तो कसा पाहायचा ते आपण या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Maharashtra ssc 2024, महाराष्ट्र बोर्डाचा निकाल येत्या 27-05-2024 रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र बोर्डाने 01 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत वार्षिक परीक्षा घेतली.10वीचा निकाल मे 2024 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाण्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्र बोर्ड (SSC) 10वीचा निकाल 2024 लवकरच https://mahresult.nic.in वर उपलब्ध होईल.विद्यार्थी आपला निकाल यावर पाहू शकणार आहेत.
SSC Result 2024 Maharashtra Board result date and time:
As per official web information SSC Result 2024 Maharashtra Board चा निकाल मे 2024 च्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 27 मे 2024 रोजी लागेल ते आपणास लवकरच official वेबसाईट च्या नोटिफिकेशन वरून लक्षात येणार आहे.त्यासाठी आपणास www.mahresult.nic.in या वेबसाईट वर पहावे लागेल.
How to check SSC Result 2024 Maharashtra Board? निकाल कसा पहावा?
- visit the Maha Board result page ie. https://mahresult.nic.in or mahahsscboard.in
- scroll down and search for the result’s link
- click on the SSC class 10th Roll No. Wise Name Wise link the result page will appear
- Enter the roll number Number & Mother Name after that submit the page
- If error in Mother Name Occurs,Then Put value XXX at the place of mother name and submit.
- check the marks & status take the printout.
- MHCET-Pariksha Velapatrak | Revised Tentative Schedule of MHCET-2025-26
- Republic Day speech in English 2025 | प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी
- MHT CET 2025 Registration Process Started | MHT CET 2025 नोंदणी प्रक्रिया सूरू
- ALL INDIA SAINIK SCHOOLS ENTRANCE EXAMINATION 2025 | Online अर्ज भरणे प्रक्रिया सुरू
- How To Apply Pan Card 2.0 Online | पॅन कार्ड 2.0 घरबसल्या अर्ज करा, QR कोडसह नवीन पॅन मिळवा!
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.