केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षेचा निकाल UPSC Result 2023 मंगळवारी जाहीर करण्यात आला. या मध्ये आदित्य श्रीवास्तव ने देशात प्रथम येण्याचा मान मिळवला.
UPSC result 2023 मध्ये महाराष्ट्रातील तब्बल 87 पेक्षा जास्त उमेदवारांचा यादीत समावेश आहे. UPSC ची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर उमेदवारांना आपला निकाल पाहता येणार आहे.
UPSC 2023 साठी 1143 पदासाठी जहीरात निघाली होती. जे विद्यार्थी Main परिक्षा उत्तीर्ण झाले, त्यांना दि.09-04-2024 मध्ये मुलाखतीला बोलावण्यात आले होते.
UPSC Resul 2023 मध्ये 180 IAS , 200 IPS आणि 30 IFS पदासाठी भरती निघाली होती. यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी आर्ज करतात. मात्र बरेच विद्यार्थी प्रिलीम मध्ये बाहेर पडतात.
मागील वर्षाचा निकाल पाहता, याम्ध्ये पहिल्या तीन मध्ये मुली होत्या. मात्र यावर्षी पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाला मुले असून तिसऱ्या क्रमांकाला मुलगी आहे.
Upsc result 2023 Topper list Pdf
उत्तीर्ण झालेल्या 10 गुणवंत विद्यार्थी याप्रमाणे आहेत.
AIR ROLL NO NAME
1 2629523 Aditya Shrivastava
2 6312512 Animesh Pradhan
3 1013595 Donuru Ananya Reddy
4 1903299 P K Sidharth Ramkumar
5 6312407 Ruhani
6 0501579 Shristi Dabas
7 3406060 Anmol Rathore
8 1121316 Ashish Kumar
9 6016094 Nausheen
10 2637654 Aishwary M Prajapati
UPSC Result 2023 चा निकाल pdf स्वरूपात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून DOWNLOAD करा.
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.