सहशालेय उपक्रम यादी इयत्ता दुसरी | Upkram yadi std. 2nd

सहशालेय उपक्रमांतर्गत वर्षभर घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांचा तपशील सहशालेय उपक्रम यादी च्या स्वरूपात आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

सहशालेय उपक्रम यादी इयत्ता दुसरी

सहशालेय उपक्रम यादी विषय – मराठी

१. सुंदर अक्षर काढण्यासाठी दुरेगी वहीचा उपयोग करणे.

२. विविध प्रकारच्या जोडशब्दांची यादी तयार करणे.

३. विविध पाणी / पक्षी यांचा कात्रणांचा संग्रह करणे.

४. माझा कुटुंबातील सदस्यांचा फोटो व माहीती गोळा करणे.

५. दिलेल्या शब्दापासून शब्द डोंगर तयार करणे.

६. विराम चिन्हांची यादी तयार करणे.

७. नामांची वादी तयार करणे.

८. गावातील पोस्ट ऑफिस / बैंक / वाजार / परिसर भेट देणे.

९. प्राण्याची नावे व त्यांची घरटी यांची यादी करणे.

१०. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तू कोण कोणती कामे करतीस त्यांची यादी तयार करणे.

सहशालेय उपक्रम यादी विषय – गणित

१. कमवाचकं व मूल्यवाचक संख्या यांची यादी तयार करणे.

२. नाणी व नोटा यांच्या संग्रह करणे.

३. १ ते १०० संख्या म्हणने.

४. वर्गाचा आतील व वर्गाचा बाहेरील वस्तूचा यादी बनविणे.

५. साधा वजन काटा वापरून विविध वस्तूचे वजन नोंदविणे.

६. दिनदर्शिकेत आजचा दिनांक दाखविणे.

७. वर्षाचे महिने व दिवस यांची यादी तयार करणे.

८. कार्डशीटपासून विविध भौमितीक आकार तयार करणे.

९. सारखे आकार व वस्तू यांची यादी तयार करणे.

१०. शाब्दीक उदाहरणांची यादी तयार करणे.

सहशालेय उपक्रम यादी SUB-ENGLISH

1. Write the letters of alphabet properly. using proper strokes and direction.
2. Names of birds and animals, their young ones, their females and their living places.
3. Make a chart of one or many.
4. Make a simple apposite words list.
5. Write familiar words list. like fan, man, cat, boy, sun.
6. Make a simple rhyming words list.
7. Make a list of month.
8. short conversation. about my self, Lets speak.
9. Collect the words of word basket.
१०. सोप्या इंग्रजी शब्दांची मराठी अर्थासह यादी तयार करणे

सहशालेय उपक्रम यादी विषय –कला

१. बडबड गीते / देशभक्तीपर गीते / लोकगीते तालासुरात म्हणणे. (संगीत)
२. गाण्यामध्ये / कथेमध्ये प्राणी, पक्षी वाहने इ. चा आवाज काढून पार्श्वसंगीत देणे. (संगीत)
३. स्वर व त्यांचे प्रकार याविषयी माहिती मिळविणे.
४. विविध वादयांच्या चित्रांचा संग्रह करणे.
५. गणेश चित्रशाळेला भेट देणे.
६. विविध आकाराचे ठसे कागदावर उमटविणे .
७. आवडीचे चित्र रेखाटणे .
८. छोटा अभिनय करणे. उदा. कृतींच्या अभिनय / वाचिक अभिनय / एकात्मिक सादरीकरण.
९. विविध आवाज काढणे .
१०. नकला करणे.

सहशालेय उपक्रम यादी विषय-कार्यानुभव 

१. पूर / वादळ / भूकंप / आग इ. प्रसंगांच्या चित्रांचा संग्रह करणे. (आपत्ती व्यवस्थापन )
२. पालेभाज्या / फळभाज्या इ. चित्रांचा संग्रह करणे. (अन्न)
३. शिवणकामाच्या साधनांची चित्रओळख करून देणे / चित्रांचा संग्रह करणे. (वस्त्र)
४. बांबू उदयोग व बांबूच्या विविध जातींची माहिती मिळविणे (कळक, चिवा, हुडा, मानवेल )
५. काडीपेटी पासून आगगाडी तयार करणे.
६. औषधी वनस्पतींविषयी माहिती मिळविणे व चित्रांचा संग्रह करणे.
७. राखी तयार करणे.
८. मातीपासून भांडी / फळे / घर बनविणे.
९. कागदापासून होडी / तलवार / टोपी बनविणे .
१०. संगणकाचे विविध भाग व त्यांची माहिती तयार करणे. प्रतिकृती तयार करणे. तयार करणे.१०. नेहमी चुकणारे शब्दांची यादी तयार करणे. 

सहशालेय उपक्रम यादी विषय-शा.शिक्षण  

१. लटकणे व झोके घेणे.
२. पाणी बचत व स्वच्छता यावर आधारित घोषवाक्यांची यादी तयार करणे.
३. मानवी मनोरे करणे.
४. डोक्यावर वस्तूठेवून चालणे / चवडयावर चालणे.
५. लिंबू चमचा शर्यत घेणे.
६. विशिष्ट पध्दतीने चालणे .
७. स्थानिक पारंपारिक खेळ घेणे टिपरी / लेझीम / झिम्मा.
८. धावण्याची शर्यत घेणे.
९. अॅथलेटिक्स उपकम उदा. उडया मरत पुढे जाणे पाय मागे दुमडत धावणे. जागेवर उड्या मारणे.
१०. गतिरोधक मालिका

सहशालेय उपक्रम यादी इयत्ता दुसरी pdf Download करा

Scroll to Top