MH Nursing CET 2024
MH Nursing CET 2024 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई तर्फे 2024 मध्ये घेण्यात येणारी परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र मागविण्यात येत आहेत.
Table of Contents

शैक्षणिक वर्ष २०२४-25 मधील प्रथम वर्ष बी.एस्सी. नर्सिंग, सहाय्यक परिचर्या प्रसाविका (ए.एन.एम.) व सामान्य परिचर्या व प्रसाविका प्रशिक्षण (जी.एन.एम.) या आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी MH Nursing CET 2024 ही सामाईक प्रवेश परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी खालील तक्त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
अ.क्र.
1
तपशिल ऑनलाईन नोंदणी व नोंदणी अर्ज निश्चित करणे
कालावधी 09/02/2024 ते 29/02/2024 रात्री 11.59 वा पर्यंत
- राज्य वेतन सुधारणा समिती 2017 च्या अहवाल खंड-२ मधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत.
- Mukhyamantri Majhi Shala Sundar Shala अभियानातील Selfie उपक्रम राबविणे बाबत
2
तपशिल ऑनलाईन पध्दतीने नोंदणी शुल्क भरणा (यशस्वी शुल्क भरणा झालेलेच नोंदणी अर्ज विचारात घेण्यात येतील)
कालावधी 01/03/2024 रात्री 11.59 वा पर्यंत
अ.क्र. | तपशिल | कालावधी |
1 | ऑनलाईन नोंदणी व नोंदणी अर्ज निश्चित करणे | 09/02/2024 ते 29/02/2024 रात्री 11.59 वा पर्यंत |
2 | ऑनलाईन पध्दतीने नोंदणी शुल्क भरणा (यशस्वी शुल्क भरणा झालेलेच नोंदणी अर्ज विचारात घेण्यात येतील) | 01/03/2024 रात्री 11.59 वा पर्यंत |

This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.