GK Questions and Answers in Marathi | 1000 सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी 2024

GK Questions and Answers in Marathi : आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे. तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.

Table of Contents

आपण सशक्त आणि समृद्ध भारताचे स्वप्न पाहत आहोत. मात्र यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आवश्यक ज्ञान आत्मसात केले पाहिजे. प्रत्येकजण काहीतरी मोठे बनण्याचे स्वप्न पाहतो. पण ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडावी या उद्देशाने आम्ही हे GK Questions and Answers in Marathi तुमच्यासाठी आणले आहे. आम्हाला खात्री आहे की तुम्ही या ज्ञानाच्या पाण्याचा उपयोग तुमच्या भविष्यातील बाग फुलवण्यासाठी कराल.

GK Questions and answers
GK Questions and answers

GK Questions and Answers in Marathi- प्रश्नावली

  1. महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती ? महाराष्ट्र एक्सप्रेस    
  2. महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखरकारखाने असणारा जिल्हा कोणता ? ⇒ अहमदनगर
  3. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ? गोदावरी
  4. महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूडपेठ कोणती ? ⇒ बल्लारपूर 
  5. महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा (माती) कोणती ? रेगूर मृदा
  6. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता ? ⇒ मुंबई उपनगर 
  7. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता ? ⇒ गडचिरोली 
  8. महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण? ⇒ सावित्रीबाई फुले 
  9. महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा ⇒ सिंधुदुर्ग 
  10. महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता ? ⇒ रत्नागिरी  
  11. सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ? ⇒ गडचिरोली 
  12. भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ? ⇒ मुंबई 
  13. भारताची आर्थिक राजधानी कोणती ? ⇒ मुंबई 
  14. सात बेटांचे शहर कोणते ? ⇒ मुंबई  
  15. महाराष्ट्रातील साखरकारखान्यांचा जिल्हा कोणता ? ⇒ अहमदनगर 
  16. महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता ? ⇒ कोल्हापूर 
  17. महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा कोणता ? ⇒ कोल्हापूर 
  18. महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता ? ⇒ गडचिरोली 
  19. अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ? ⇒ जळगाव 
  20. महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा कोणता ? ⇒ नागपूर 
  21. महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता ? ⇒ नांदेड 
  22. मुंबईचा परसबाग कोणत्या शहरास म्हणतात  ⇒ नाशिक 
  23. आपल्या देशाचे नाव काय आहे ? ⇒ भारत
  24. भारताची राजधानी कोणती ? ⇒ दिल्ली
  25. भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय ? ⇒ तिरंगा
  26. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते ? ⇒ त्रिमुख सिंह
  27. भारताचे बोधवाक्य कोणते आहे ? ⇒ सत्यमेव जयते
  28. भारताचे राष्ट्रगीत कोणते ? ⇒ जन-गण-मन
  29. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे ? ⇒ कमळ
  30. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ? ⇒ मोर
  31. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ? ⇒ वाघ 
  32. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ? ⇒ वंदे मातरम 
  33. भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे ? ⇒ हिंदी
  34. भारताची राष्ट्रलिपी कोणती ? ⇒ देवनागरी
  35. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ? ⇒ आंबा 
  36. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ? ⇒ हॉकी 
  37. भारताची राष्ट्रीय नदी कोणती ? ⇒ गंगा 
  38. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ? ⇒ वड
  39. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ? ⇒ डॉल्फिन 
  40. भारतातील एकूण राज्ये किती आहेत ? ⇒ 29
  41. तिरंग्यातील चक्राचे नाव काय आहे ? ⇒अशोक चक्र 
  42. अशोक चक्रातील आऱ्यांची संख्या किती आहे ? ⇒ 24
  43. भारताचा स्वातंत्र्यदिन केव्हा असतो ? ⇒ 15 ऑगस्ट 
  44. भारताचा प्रजासत्ताकदिन कधी असतो ? ⇒ 26  जानेवारी 
  45. महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता ? हरावत (हरियाल) 
  46. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता ? ⇒ शेकरू 
  47. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल काणत ? ⇒ तामन (मोठा बोंडारा)
  48. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे ? ⇒ आंबा
  49. महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती ? ⇒ मराठी
  50. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ? मुंबई
  51. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती ? नागपूर
  52. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ? 36
  53. वर्षातील एकूण दिवस किती असतात ? 365
  54. वर्षाचे एकूण आठवडे किती ? ⇒ 52
  55. पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे ? ⇒71%
  56. पृथ्वीवरील जमिनीचे प्रमाण किती आहे ? ⇒29%
  57. पृथ्वीचा उपग्रह कोणता ? चंद्र
  58. तिळगूळ कोणत्या सणाला वाटतात ? मकरसंक्रांत
  59. मकरसंक्रांतीचा सण केव्हा असतो ? 14 किंवा 15 जानेवारी
  60. हिंदूंचे नव वर्ष केव्हा सुरू होते ?⇒ गुडीपाडवा 
  61. नाताळचा सण केव्हा असतो ?⇒ 25  डिसेम्बर   
  62. कोणत्या सणाला नागाची पूजा करतात ? ⇒ नागपंचमी 
  63. नारळी पौर्णिमेस असणारा सण कोणता ?⇒ रक्षाबंधन 
  64. सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव कोणी सुरू केले ? लोकमान्य टिळक 
  65. दसरा या सणाचे दुसरे नाव काय आहे ? ⇒ विजयादशमी 
  66. शेतकऱ्यांचा आवडता सण कोणता ? बैलपोळा
  67. दिवाळीच्या सणाला कोणत्या देवीची पूजा करतात? ⇒लक्ष्मी
  68. दसरा या सणाला कोणत्या झाडाची पाने वाटतात? ⇒ आपटा 
  69. श्रीरामाच्या जन्माचा दिवस कोणता ? ⇒रामनवमी 
  70. श्रीकृष्णाच्या जन्माचा दिवस कोणता ? ⇒ गोकुळाष्टमी
  71. ऑक्सिजन वायूचे दुसरे नाव काय ? ⇒ प्राणवायू
  72. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा कोण? ⇒ सचिन तेंडूलकर
  73. भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हणतात ? डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम
  74. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ? ⇒ शुक्र 
  75. स्वतःभोवती कडे असणारा ग्रह कोणता ? ⇒ शनी 
  76. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ? ⇒गुरु 
  77. दिवसासुद्धा दिसणारा ग्रह कोणता ? ⇒ शुक्र 
  78. चंद्र पूर्ण गोल दिसणारा दिवस कोणता ? ⇒ पौर्णिमा
  79. चंद्र अजिबात न दिसणारा दिवस कोणता ? ⇒ अमावस्या 
  80. मोरगावच्या गणपतीचे नाव काय ? ⇒ मोरेश्वर 
  81. ओझरच्या गणपतीचे नाव काय ? विघ्नेश्वर 
  82. थेऊरच्या गणपतीचे नाव काय ? ⇒ चिंतामणी 
  83. लेण्याद्रीच्या गणपतीचे नाव काय ? ⇒ गिरिजात्मक 
  84. रांजणगावच्या गणपतीचे नाव काय ? ⇒ महागणपती 
  85. पालीच्या गणपतीचे नाव काय ? ⇒ बल्लाळेश्वर 
  86. महडच्या (मढच्या) गणपतीचे नाव काय ? ⇒ विनायक 
  87. सिध्दटेकच्या गणपतीचे नाव काय ? ⇒ सिध्दीविनायक 
  88. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ? यशवंतराव चव्हाण
  89. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ? ⇒ श्रीप्रकाश
  90. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ? ⇒ मुंबई
  91. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? ⇒ मुंबई
  92. महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ? ⇒ मुंबई
  93. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ? ⇒ गंगापूर
  94. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? ⇒ कर्नाळा
  95. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ? ⇒ खोपोली
  96. महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते ? ⇒ तारापूर
  97. महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते ? ⇒ मुंबई
  98. महाराष्ट्रातील सर्वात पहिले कृषी विद्यापीठ कोणते ? ⇒ राहुरी 
  99. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता ? ⇒ प्रवरानगर 
  100. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सुतगिरणी कोणती? ⇒ इचलकरंजी  
  101. महाराष्ट्रात सर्वात पहिला लोह-पोलाद प्रकल्प कोणता ? ⇒ चंद्रपूर 
  102. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते ? ⇒ दर्पण 
  103. मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते ? ⇒ दिग्दर्शन 
  104. मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते ? ⇒ ज्ञानप्रकाश 
  105. महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोठे सुरू झाली ? ⇒ पुणे 
  106. महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणती ? ⇒ सातारा 
  107. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणती ? ⇒ मुंबई 
  108. महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते ? ⇒ ताज हॉटेल, मुंबई 
  109. एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोणता ? सुरेंद्र चव्हाण 
  110. भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ? महर्षी धोंडो केशव कर्वे 
  111. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ? वि.स.खांडेकर   
  112. पूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता ?  वर्धा
  113. महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण ?  सुरेखा भोसले
  114. महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती ?  मुंबई
  115. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ?  सिंधूदुर्ग
  116. राष्ट्रपतीपदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता ?  श्यामची आई
  117. महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कोठे झाला ?  वडूज
  118. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह कोणते ?  षण्मुखानंद सभागृह, मूंबई
  119. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?  अहमदनगर
  120. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता ?  मुंबई शहर
  121. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते ?  कळसूबाई शिखर
  122. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसख्या असणारा जिल्हा कोणता ?  ठाणे
  123. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता ?  सिंधुदुर्ग
  124. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता ?  रत्नागिरी
  125. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा कोणता ?  चंद्रपूर
  126. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?  आंबोली
  127. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता ?  सोलापूर
  128. महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती ?  शताब्दी एक्सप्रेस
  129. महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता ?  अहमदनगर
  130. शिवरायांचे जन्म ठिकाण कोणते ? शिवनेरी
  131. निजामशाहीची राजधानी कोणती ? अहमदनगर
  132. आदिलशाहीची राजधानी कोणती ? विजापूर
  133. शिवरायांचे समाधीस्थळ कोणते ? रायगड
  134. तुकाराम महाराजांचे जन्म ठिकाण कोणते ? देहू
  135. जिजामातेचे जन्म ठिकाण कोणते ? सिंदखेड राजा
  136. हिमरुशालीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण कोणते? औरंगाबाद
  137. रंगीत लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ? सावंतवाडी
  138. महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग कोणता ? मराठवाडा
  139. महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते ? कोल्हापूर
  140. जायकवाडी धरणाचे दुसरे नाव काय ? नाथसागर
  141. कोयना धरणाचे दुसरे नाव काय ? शिवाजीसागर
  142. प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे ? कोल्हापूर
  143. तुळजाभवानी मंदिर कोठे आहे ? तुळजापूर
  144. साई बाबा मंदिर कोठे आहे ? शिर्डी
  145. गजानन महाराज मंदिर कोठे आहे ? शेगाव
  146. श्री स्वामी समर्थ मंदिर कोठे आहे ? अक्कलकोट
  147. विठ्ठल मंदिर कोठे आहे ? पंढरपूर
  148. खंडोबा मंदिर कोठे आहे ? जेजुरी
  149. चांद‌बिबीचा महाल कोठे आहे ? अहमदनगर
  150. पेशव्यांची राजधानी कोणती ? पुणे
  151. इंद्राच्या नगरीचे नाव काय ? अमरावती
  152. बिबी का मकबरा कोठे आहे ? औरंगाबाद 
  153.  ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते ? आपेगाव

.क्र.

प्रश्नांचा तपशील

उत्तर

154

महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा कोणता ?

नाशिक

155

महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता ?

नंदुरबार

156

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

पुणे

157

ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणता ?

बीड

158

जुन्या मराठी कवींचा जिल्हा कोणता ?

बीड

159

महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोणता ?

रत्नागिरी

160

महाराष्ट्रातील तांदळांचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात ?

रायगड

161

महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा कोणता ?

रायगड

162

महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात ?

सोलापूर

163

महाराष्ट्रातील शूरवीरांचा जिल्हा कोणता ?

सातारा

164

मराठवाड्याची राजधानी कोणती ?

औरंगाबाद

165

गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते ?

त्र्यंबकेश्वर

166

भीमा नदीचे उगमस्थान कोणते ?

भीमाशंकर

167

कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते ?

महाबळेश्वर

168

ताडोबा अभयारण्य कोठे आहे ?

चंद्रपूर

169

कळसूबाई अभयारण्य कोठे आहे ?

अहमदनगर

170

महानुभाव पंथाचे केंद्र कोणते ?

नांदेड

171

कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे ?

अंबाजोगाई

172

वेदांची एकूण संख्या किती आहे ?

4

173

पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत. ?

सात

174

यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ कोणते ?

प्रितीसंगम- कराड

175

शिवरायांचा राज्यभिषेक कोठे झाला ?

रायगड

176

ज्ञानेश्वर महाराजाची समाधी कोठे आहे ?

आळंदी

177

संतांची भूमी असे कोणत्या नदीस म्हणतात?

गोदावरी

178

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात?

कोयना

179

महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो ?

नाशिक

180

चित्रनगरी हे मराठी चित्रपटनिर्मिती केंद्र कोठे आहे?

कोल्हापूर

181

अखंड शिल्पातले कैलास मंदिर कोठे आहे ?

वेरूळ

182

महाराष्ट्रातील हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे ?

वर्धा

183

महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते ?

सोने

184

मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता ?

विवेकसिंधू

185

महाराष्ट्रातील खाऱ्यापाण्याचे सरोवर कोणते ?

लोणार सरोवर

186

महाराष्ट्रात पोस्टाची तिकीटे, नोटा कोठे छापतात?

नाशिक

187

रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय ?

कुलाबा

188

देहू व आळंदी ही गावे कोणत्या नदीकिनारी आहेत?

इंद्रायणी

189

कोल्हापूर शहर कोणत्या नदी काठावर आहे ?

पंचगंगा

190

रंकाळा तलाव कोठे आहे ?

कोल्हापूर

191

नागपूर शहर कोणत्या नदी काठावर आहे ?

नाग

192

कृष्णा- वेण्णा या नद्यांच्या संगमाचे ठिकाण कोणते?

माहुली

193

महाराष्ट्रात पोलीस अॅकेडमी कोठे आहे ?

नाशिक

194

महाराष्ट्रातील मगरीसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते?

ताडोबा

195

गोदावरी नदी किती जिल्हातून वाहत जाते ?

8

196

महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते?

पोलीस महासंचालक

197

महाराष्ट्रातील वाघासाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते?

मेळघाट

198

महाराष्ट्रात सर्वाधिक विहीरी असलेला जिल्हा कोणता?

अहमदनगर

199

रेल्वेचे सर्वाधिक जाळे असणारा महाराष्ट्रातील जिल्हा

सोलापूर

200

मराठी वृत्तपत्राचे जनक कोण ?

बाळशास्त्री जांभेकर

201

महाराष्ट्रातील पवनचक्कीचा जिल्हा कोणता ?

सातारा

202

ठाणे जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत ?

वज्रेश्वर

203

महाराष्ट्रातील सिताफळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते?

दौलताबाद

204

महाराष्ट्रातील अंजीरासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते?

राजेवाडी

205

भारत देश कोणत्या गोलार्धात आहे.?

उत्तर गोलार्ध

206

वीजचोरीमुक्त गाव ही संकल्पना राबविणारे पहिले गाव कोणते ?

हिवरे बाजार

207

एकही साखर कारखाना नसलेला जिल्हा कोणता?

गडचिरोली

208

शहाजी राजे यांची समाधी कोठे आहे ?

होदिगेरे

209

हापूस आंब्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण ?

रत्नागिरी

210

कलिंगडासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ?

अलिबाग

211

चिकूसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ?

घोलवड

212

सुपारीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ?

श्रीवर्धन

213

बोरांसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ?

मेहरूण

214

महाराष्ट्रात एकूण जिल्हापरिषदा किती ?

34

215

शिक्षणाचे माहेरघर कोणत्या शहरास म्हणतात ?

पुणे

216

मुस्लीम धर्मातील पवित्र सण कोणता ?

रमजान ईद

217

ख्रिश्चन धर्मातील पवित्र सण कोणता ?

नाताळ

218

जैन धर्माचे संस्थापक कोण ?

वर्धमान महावीर

219

ख्रिश्चन धर्माचे संस्थापक कोण ?

येशू ख्रिस्त

220

शीख धर्माचे संस्थापक कोण ?

गुरू नानक

221

इस्लाम धर्माचे संस्थापक कोण ?

महंमद पैगंबर

222

एका डझनमध्ये किती वस्तू असतात ?

12

223

एक दस्ता म्हणजे किती जोडपाने ?

24

224

एक रीम म्हणजे किती दस्ते ?

20 दस्ते

225

एक तोळा म्हणजे किती ग्रॅम ?

10 ग्रॅम

226

एक क्विंटल ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?

100 किलोग्रॅम

227

एक टन म्हणजे किती किलोग्रॅम ?

1000 किलोग्रॅम

228

द्रव मोजण्याचे परिमाण कोणते ?

लीटर

229

गणपती या देवाचे वाहन कोणते ?

उंदीर

230

सरस्वती या देवीचे वाहन कोणते ?

मोर

231

वि.वा. शिरवाडकर यांचे टोपणनाव काय ?

कुसुमाग्रज

232

कृष्णाजी केशव दामले यांचे टोपणनाव काय ?

केशवसूत

233

नारायण मुरलीधर गुप्ते यांचे टोपणनाव काय ?

कवी बी

234

संत रामदास यांचे पूर्ण नाव काय ?

नारायण सूर्याजीपंत ठोसर

235

राम गणेश गडकरी यांचे टोपणनाव काय ?

गोविंदाग्रज

236

त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपणनाव काय ?

बालकवी

237

प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपणनाव काय ?

केशवकुमार

238

भारतात कोणत्या राज्यात रबराची सर्वाधिक लागवड होते ?

केरळ

239

भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे ?

हिमालय

240

दरवाजांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात.?

औरंगाबाद

241

पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?

मणिपुर

242

भारतातील पहिले इंटरनेट न्यायालय कोणते?

अहमदाबाद

243

पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

नागपूर

244

नायगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

गोंदिया

245

गुगामल राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

मेळघाट

246

जगातील सर्वाधिक पवन ऊर्जा असणारा देश कोणता?

चीन

247

सर्वाधिक वेळा विश्वकप क्रिकेट विजेता देश कोणता?

ऑस्ट्रेलिया

248

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?

प्रतिभाताई पाटील

249

आण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय ?

किसन बाबूराव हजारे

250

आण्णा हजारे यांचे गाव कोणते ?

राळेगण सिद्धी

251

मानवी शरीरातील हाडांची संख्या किती ?

206

252

कुत्रा चावल्यास कोणता रोग होतो ?

रेबीज

253

हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ?

रामायण, महाभारत

254

ख्रिश्चन धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ?

बायबल

255

मुस्लीम धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ?

कुराण

256

शीख धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ?

गुरूग्रंथसाहेब

257

पारशी धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ?

झेंदावेस्ता

258

ज्यू धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ?

तोराह

259

जैन धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ?

आगम

260

बौध्द धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ?

त्रिपिटक

261

हिंदू धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ?

मंदिर

262

ख्रिश्चन धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ?

चर्च 

263

मुस्लीम धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ?

मशीद

264

शीख धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ?

गुरूद्वारा

265

पारशी धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ?

अग्यारी

266

ज्यू धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ?

सिनेगॉग

267

जैन धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ?

मंदिर

268

बौध्द धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ?

विहार

269

महाराष्ट या राज्याचे लोकनृत्य कोणते ?

लावणी, कोळीनृत्य

270

आंध्रप्रदेश या राज्याचे लोकनृत्य कोणते ?

कुचीपुडी

271

ओरिसा या राज्याचे लोकनृत्य कोणते ?

ओडिसी

272

उत्तरप्रदेश या राज्याचे लोकनृत्य कोणते ?

कथ्थक

273

पंजाब या राज्याचे लोकनृत्य कोणते ?

भांगडा

274

राजस्थान या राज्याचे लोकनृत्य कोणते ?

घुमर

275

गुजरात या राज्याचे लोकनृत्य कोणते ?

गरबा, दांडिया

276

तामिळनाडू या राज्याचे लोकनृत्य कोणते ?

भरतनाट्यम

277

केरळ या राज्याचे लोकनृत्य कोणते ?

कथकली, मोहिनीअट्टम

278

दररोज प्रकाशित (प्र्सिध्द ) होणारे ?

दैनिक

279

दर आठवड्याला प्रसिध्द होणारे ?

साप्ताहिक

280

दर वर्षाला प्रसिध्द होणारे ?

वार्षिक

281

दर तीन वर्षाला प्रसिध्द होणारे ?

त्रैवार्षिक

282

दर पाच वर्षाला प्रसिध्द होणारे ?

पंचवार्षिक

283

क्रिकेट या खेळातील खेळाडूंची संख्या किती ?

11

284

फुटबॉल या खेळातील खेळाडूंची संख्या किती ?

11

285

हॉकी या खेळातील खेळाडूंची संख्या किती ?

11

286

खो-खो या खेळातील खेळाडूंची संख्या किती ?

9

287

व्हॉलीबॉल या खेळातील खेळाडूंची संख्या किती ?

6

288

कबड्डी या खेळातील खेळाडूंची संख्या किती ?

7

289

सारे जहॉं से अच्छा या गीताचे लेखक कोण ?

महंमद इकबाल

290

जन-गण-मन या गीताचे लेखक कोण ?

रविंद्रनाथ टागोर

291

वंदे मातरम या गीताचे लेखक कोण ?

बंकिमचंद्र चटर्जी

292

आझाद हिंद सेनेचे संस्थापक कोण ?

रासबिहारी बोस

293

आझाद हिंद सेनेची स्थापना कोठे झाली ?

सिंगापूर

294

आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले ?

सुभाषचंद्र बोस

295

इन्किलाब झिंदाबाद ही घोषणा कोणाची ?

महंमद इकबाल

296

पाच डझन मध्ये किती वस्तू असतात ?

60

297

किती इंच म्हणजे एक फूट ?

12

298

एक फूट म्हणजे किती सेमी ?

30 से.मी.

299

1 किलोमीटर म्हणजे किती मीटर ?

1000 मी.

300

1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ?

100 सेंटीमीटर

301

दर 15 दिवसाला प्रसिध्द ?

पाक्षीक

302

दर महिन्याला प्रसिध्द होणारे ?

मासिक

303

दर तीन महिन्याला प्रसिध्द होणारे ?

त्रैमासिक

3041 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?1000 ग्रॅम
305द्रव पदार्थ मोजण्याचे परिमाण कोणते ?लीटर
306

विमानासाठी कोणते इंधन वापरतात ?

पेट्रोल
307विद्युत बल्बमध्ये कोणता धातू असतो ?टंगस्टन
308कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज असे म्हणतात ?उंट
309वाळवंटात दिसणाऱ्या हिरवळीस काय म्हणतात ?ओअॅसिस
310जगात सर्वाधिक उत्पन्न होणारे फळ कोणते ?द्राक्षे
311आगकाड्या कोणत्या झाडापासुन तयार करतात ?सावर

312

गोपाळ हरी देशमुख यांचे टोपणनाव काय ?

लोकहितवादी

313

धोंडो केशव कर्वे यांचे टोपणनाव काय ?

महर्षी

314

बाळ गंगाधर टिळक यांचे टोपणनाव काय ?

लोकमान्य

315

ज्योतिबा फुले यांचे टोपणनाव काय ?

महात्मा

316

विनोबा भावे यांचे टोपणनाव काय ?

आचार्य

317

स्काऊट गाईडचे संस्थापक कोण ?

लॉर्डबेडन पॉवेल

318

स्काऊट गाईडचे घोषवाक्य कोणते ?

तयार रहा.

319

स्काऊट गाईडचे एकूण नियम किती ?

नऊ

320

स्काऊट गाईडच्या प्रार्थनेचे रचनाकार कोण ?

वीर देववीर

321

स्काऊट गाईडची प्रार्थना कोणती ?

दया कर दान भक्ती का

322

स्काऊट गाईडच्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यास काय म्हणतात?

जांबोरी

323

स्काऊट गाईडचे ध्वजगीत कोणते?

झंडा उँचा सदा रहे ।

324

ऑगस्ट क्रांतीदिन कधी असतो ?

9 ऑगस्ट

325

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कधी असतो ?

8 सप्टेंबर

326

गांधींजी व शास्त्रीजी जयंती कधी असते ?

2 ऑक्टोबर

327

महाराष्ट्र दिन कधी असतो ?

1 मे

328

जागतिक कामगार दिन कधी असतो ?

1 मे

329

भारतातातील पंचनद्यांचा प्रदेश कोणत्या राज्यास म्हणतात ?

पंजाब

330

भारतातातील राजवाड्यांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात ?

कोलकाता

331

भारतातील सुवर्णमंदिराचे शहर कोणत्या शहरास म्हणतात ?

अमृतसर

332

भारताचे उद्यान कोणत्या शहरास म्हणतात ?

बेंगलोर

333

भारताचे नंदनवन कोणत्या राज्यास म्हणतात ?

काश्मीर

334

भारतातील देवळांचे शहर कोणते ?

भुवनेश्वर

335

भारतातील गुलाबी शहर कोणते ?

जयपूर

336

भारतातील सायबरसिटी कोणत्या शहरास म्हणतात ?

हैद्राबाद

337

अरबी समुद्राची राणी कोणत्या शहरास म्हणतात?

कोची

338

भारतातील सरोवरांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात?

उदयपूर

339

भारताचे पहिले राष्ट्रपती कोण ?

डॉ. राजेंद्रप्रसाद

340

भारताचे पहिले मुस्लीम राष्ट्रपती कोण ?

डॉ. झाकीर हुसेन

341

भारताचे पहिले शीख राष्ट्रपती कोण ?

ग्यानी झैलसिंग

342

पदावर असताना निधन झालेले पहिले राष्ट्रपती कोण ?

डॉ. झाकीर हुसेन

343

भारताचे पहिले शीख पंतप्रधान कोण ?

डॉ. मनमोहन सिंग

344

एवरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवणारा भारतीय कोण ?

तेनसिंग नोर्के

345

भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण ?

वल्लभभाई पटेल

350

भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण ?

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

351

लोकसभेचे पहिले सभापती कोण ?

ग.वा. मावळंकर

352

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण ?

व्योमेशचंद्र बॅनर्जी

353

इंग्लडला भेट देणारे पहिले भारतीय कोण ?

राजा राममोहन रॉय

354

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण ?

डॉ. नागेंद्र सिंग

355

संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारे पहिले भारतीय कोण ?

अटलबिहारी वाजपेयी

356

भारताचे पहिले मुख्य निवडणुक आयुक्त कोण ?

सुकुमार सेन

357

आय.सी.एस. परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय.

सुरेंद्रनाथ बॅनर्जी

358

पहिले भारतीय आय.सी.एस. अधिकारी कोण ?

सत्येंद्रनाथ टागोर

359

इंग्लीश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय कोण ?

मिहीर सेन

360

भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?

राकेश शर्मा

361

प्राणवायू शिवाय पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करणारा भारतीय कोण ?

फू दोरजी

362

नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण?

रविंद्रनाथ टागोर

363

भारतरत्न पुरस्कार मिळविणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ?

सचिन तेंडूलकर

364

भारताचा पहिला परमवीर चक्र विजेता कोण ?

मेजर सोमनाथ शर्मा

365

भारताचे आद्य क्रांतीकारक कोण ?

वासुदेव बळवंत फडके

366

भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?

पंडित नेहरू

367

भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?

भारतरत्न

368

भारतातील सर्वोच्च पद कोणते ?

राष्ट्रपती

369

भारताचा पहिला मोगल सम्राट कोण ?

बाबर

370

स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण ?

सी. राजगोपालचारी

371

रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण ?

विनोबा भावे

372

भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे ?

३२,८७,२६३ चौ.कि.मी.

373

भारतास किती कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे ?

७५१६ कि. मी.

374

महाराष्ट्रास किती कि. मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे ?

७२० कि.मी.

375

पहिले भारतीय वैमानिक कोण ?

पुरूषोत्तम काबली

380

भारताचे पहिले क्रिकेट कसोटीपटू कोण ?

रणजित सिंग

381

भारताची पहिली महिला मुस्लीम राज्यकर्ती कोण ?

रझिया सुलताना

382

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या?

इंदिरा गांधी

383

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

प्रतिभाताई पाटील

384

भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण?

मीराकुमार

385

भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर कोण ?

कादम्बनी गांगुली

386

परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर कोंण ?

आनंदी बाई जोशी

387

भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष?

ऍनी बेझंट

388

भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण ?

सरोजिनी नायडू

389

पहिल्या भारतीय महिला राज्यपाल कोण?

सरोजिनी नायडू

390

भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ?

सुचेता कृपलानी

391

भारताच्या पहिल्या महिला राजदूत कोण ?

विजया लक्ष्मी पंडीत

392

भारताच्या पहिल्या महिला बॅरिस्टर कोण ?

कार्नेलिया सोराबजी

393

सर्वोच्च नायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?

मीरासाहेब फातेमा बीबी

394

भारताच्या पहिल्या महिला सभापती कोण ?

सुशिला नायर

395

युनोच्या आमसभेचे अध्यक्षपद भूषविणारी पहिली भारतीय महिला कोण?

विजयालक्ष्मी पंडीत

396

केंद्रिय कॅबिनेट मंत्रीपद भूषविणारी पहिली भारतीय महिला कोण?

राजकुमारी अमृतकौर

397

भारताच्या पहिल्या महिला महापौर कोण ?

अरूणा असफअली

398

योजना आयोगाची पहिल्या महिला अध्यक्ष कोण ?

इंदिरा गांधी

399

एम.ए.ची. पदवी मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण?

चंद्रमुखी बोस

400

भारताची पहिली महिला आय.ए.एस. अधिकारी कोण ?

अन्ना राजम जॉर्ज

वाचा :

Scroll to Top