अभिनव बिंद्रा मराठी माहिती | Abinav Bindra Information in Marathi

Abinav Bindra Information In Marathi मध्ये अभिनव बिंद्रा यांचा जन्म भारतातील उत्तराखंड स्थित देहराडून येथे 28 सप्टेंबर 1982 रोजी झाला.अभिनव बिंद्रायांचे शिक्षण पंजाब येथील चंदीगड या ठिकाणी झाले. त्यांना मी लहानपणापासूनच नेमबाजीची खूप आवड होती. म्हणून त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी घरी सराव करण्यासाठी शूटिंग रेंज तयार केली, जेव्हा त्याने 1998 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेतला तेव्हा तो फक्त 16 वर्षांचा होता आणि सर्वात तरुण खेळाडू होता. सन 2001 मध्ये अभिनव बिंद्राने वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 6 सुवर्ण पदकाची कमाई केली.

Abhinav Bindra

अभिनव बिंद्रा यांचे पूर्ण नाव अभिनव सिंग बिंद्रा असे आहे.  त्यांना टोपण नावाने अभि असेही म्हणतात अभिनव बिंद्रायाचा 1982 मध्ये देहरादून उत्तराखंड भारत येथे झाला बिंद्राने कॉमनवेल्थ गेम्स मध्ये एकूण सात पदके आणि आशियाई स्पर्धेत तीन पदकाची कमाई केली होती.
Abinav Bindra  यांनी इ.स. 2008 च्या बिजिंग उन्हाळी ऑल्मिपिक क्रिडा स्पर्धेमध्ये तसेच झाक्रेब, क्रोएशिआ येथे झालेल्या इ.स.2006 च्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत 10 मी. हवाई
रायफल नेमबाजी मध्ये सुवर्णपदक जिंकले. तसेच राष्ट्रकूल स्पर्धेत दोन रौप्य आणि एक ब्राँझ पदक तर एशियन गेम्समध्ये एक रौप्य व दोन कास्य पदकेही जिंकली. अभिनव बिंद्रा यांना त्यांच्या खेळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन 2000 यावर्षी ‘अर्जुन पुरस्कार’,2001 यावर्षी ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, 2001 या वर्षी पद्मभूषण पुरस्कार तसेच
२०११ यवर्षी ‘ऑननरी लेफ्टनंट कर्नल भारतीय सेना पुरस्कार’ इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
         हार्पर स्पोर्टने अभिनव बिंद्रा यांचे आत्मचरित्र A shot at History My Obsessive Jorney to Olympic gold  हे पुस्तक प्रकाशित केले असून या पुस्तकाचे प्रकाशन ऑक्टोबर 2011 मध्ये केंद्रीय क्रिडा मंत्र्याच्या हस्ते करण्यात आले आहे.

अभिनव बिंद्रा यांना दिलेले पुरस्कार – Awards Of  Abinav Bindra

अभिनव बिंद्रा हे एक Air Rifle शुटर म्हणून ओळखले जातात आणि यांनी यांच्या नेमबाजीच्या खेळामध्ये ऑलम्पिक स्पर्धेमध्ये मोलाची कामगिरी केली त्यामुळे यांनी अनेक पुरस्कार मिळाले. खाली आपण अभिनव बिंद्रा यांना मिळालेले पुरस्कार कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत.
२००० मध्ये अभिनव बिंद्रा यांना भारत सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात केले आणि तसेच त्यांना २००१ मध्ये भारत सरकारनेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
एअर रायफलमधील सुवर्णपदक त्यांनी मिळवले होते. इंडियन टेरीटोरीयल अर्मिने त्यांची २०११ मध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून देखील नेमणूक करण्यात आले होते.
२००९ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा  गौरव केला होता.
 
हे ही  वाचा :
हि पोस्ट तुम्हाला आवडी असल्यास नक्की कमेंट करा 
 
आम्हाला  Follow  करा.  👇👇👇👇
 
Telegram          : https://t.me/+H9CutnnkwVswNzk1
हे देखील वाचा :
अधिक नवीन माहिती साठी आमच्या Telegram
ग्रूप ला Join व्हा.
Telegram 👇👇👇
Scroll to Top