उपक्रम यादी इयत्ता पहिली : शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधनेसाठी,तसेच त्यांच्या शारीरिक,बौद्धिक,भावनिक,सामाजिक विकासासाठी विविध क्रिया करून घ्याव्या लागतात.या क्रिया म्हणजेच सहशालेय उपक्रम होत. इयता पहिली साठी उपक्रम यादी इयत्ता पहिली हा लेख आपणासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
Table of Contents

विषय – मराठी
- १. सुंदर अक्षर काढण्यासाठी दुरेगी वहीचा उपयोग करणे.
- २. विविध खेळाच्या वर्तमानपत्रातील कात्रनांचा संग्रह करणे.
- ३. विविध प्राणी / पक्षी यांचा कात्रणांचा संग्रह करणे.
- ४. माझा कुटुंबातील सदस्यांचा फोटो व माहिती गोळा करणे.
- ५.’क’ पासून तयार होणाच्या शब्दांचा संग्रह करणे.
- ६. प्राण्याच्या / पक्ष्यांचा नावाचा संग्रह करणे.
- ७. भाज्याच्या / फळांचा नावाचा संग्रह करणे.
- ८. गावातील पोस्ट ऑफिस / बँक / बाजार / परिसर भेट देणे.
- ९. प्राण्याच्या / पक्ष्यांचा चित्रांचा संग्रह करणे.
- १०. भाज्याच्या / फळांचा चित्रांचा संग्रह करणे
विषय – गणित
- 1. शाळेतील लहान व मोठ्या वस्तू यांची यादी तयार करणे.
- २. नाणी व नोटा यांचा संग्रह करणे.
- 3. 1 ते 50 संख्या म्हणने.
- ४. वर्गाचा आतील व वर्गाचा बाहेरील वस्तूंची यादी बनविणे.
- ५. विविध वस्तूंचे वजन नोंदविणे.
- ६. दिनदर्शिकेत आजचा दिनांक दाखविणे.
- ७. वर्षाचे महिने व दिवस यांची यादी तयार करणे.
- ८. कागदापासून विविध आकार तयार करणे.
- ९. सारखे आकार व वस्तू यांची यादी तयार करणे.
- १०. जड व हलके वस्तू यांची यादी तयार करणे.
SUB-ENGLISH
- 1. Write the alphabets from A to Z in four line note book.
- 2. Say the alphabets from A to Z.
- 3. Look at the picture and write the first letter about picture.
- 4. Complete the alphabets chart.
- 5. Write simple words list. like fan, man, cat, boy, sun.
- 6. Counts numbers up to 10
- 7. Identifies differents shapes.
- 8. short conversation. about my self,
- 9. Identifies differents letters.
- १०. सोप्या इंग्रजी शब्दांची मराठी अर्थासह यादी तयार करणे.
विषय-कला
- १. बडबड गीते / देशभक्तीपर गीते / लोकगीते तालासुरात म्हणणे. (संगीत)
- २. गाण्यामध्ये / कथेमध्ये प्राणी, पक्षी वाहने इ. चा आवाज काढून पार्श्वसंगीत देणे. (संगीत)
- ३. स्वर व त्यांचे प्रकार याविषयी माहिती मिळविणे.
- ४. विविध वादयांच्या चित्रांचा संग्रह करणे.
- ५. गणेश चित्रशाळेला भेट देणे.
- ६. विविध आकाराचे ठसे कागदावर उमटविणे .
- ७. आवडीचे चित्र रेखाटणे .
- ८. छोटा अभिनय करणे. उदा. कृतींच्या अभिनय / वाचिक अभिनय / एकात्मिक सादरीकरण.
- ९. विविध आवाज काढणे .
- १०. नकला करणे.
विषय-कार्यानुभव
- १. पूर / वादळ / भूकंप / आग इ. प्रसंगांच्या चित्रांचा संग्रह करणे. (आपत्ती व्यवस्थापन )
- २. पालेभाज्या / फळभाज्या इ. चित्रांचा संग्रह करणे. (अन्न)
- ३. शिवणकामाच्या साधनांची चित्रओळख करून देणे / चित्रांचा संग्रह करणे. (वस्त्र)
- ४. शेतीसाठी लागणाऱ्यावजारांच्या चित्राचा संग्रह करणे
- ५. दररॊज झाडांना पानी घालणे.
- ६. वेगेवेगळ्या झाडांच्या पानांचा संग्रह करणे.
- ७. फुलांच्या नावाचा स्ङ्रह करणे.
- ८. मातीपासून भांडी / फळे / घर बनविणे.
- ९. कागदापासून होडी / तलवार / टोपी बनविणे .
- १०. फुलझाडांची लागवड करणे.
विषय-शा.शिक्षण
- १. लटकणे व झोके घेणे.
- २. लंगडी/ उड्या मारत पुढे जाणे.
- ३. मानवी मनोरे करणे.
- ४. डोक्यावर वस्तूठेवून चालणे / चवडयावर चालणे.
- ५. लिंबू चमचा शर्यत घेणे.
- ६. विशिष्ट पध्दतीने चालणे .
- ७. स्थानिक पारंपारिक खेळ घेणे टिपरी / लेझीम / झिम्मा.
- ८. धावण्याची शर्यत घेणे.
- ९. अॅथलेटिक्स उपकम उदा. उडया मरत पुढे जाणे पाय मागे दुमडत धावणे. जागेवर उड्या मारणे.
- १०. गतिरोधक मालिका
- MHCET-Pariksha Velapatrak | Revised Tentative Schedule of MHCET-2025-26
- Republic Day speech in English 2025 | प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी
- MHT CET 2025 Registration Process Started | MHT CET 2025 नोंदणी प्रक्रिया सूरू
- ALL INDIA SAINIK SCHOOLS ENTRANCE EXAMINATION 2025 | Online अर्ज भरणे प्रक्रिया सुरू
- How To Apply Pan Card 2.0 Online | पॅन कार्ड 2.0 घरबसल्या अर्ज करा, QR कोडसह नवीन पॅन मिळवा!