Subjectwise Weekly Hours Class 1 To 5 : विषयानुसार आठवड्याच्या तासिका वर्ग 1 ते 5 साठी खालील प्रमाणे विभागण्यात आलेल्या आहेत. याचा संदर्भासाठी आपण नक्कीच उपयोग करू शकतो. काही बदल असतील तर कंमेंट करा.
Table of Contents
आठवड्याच्या तासिका (विषयानुसार) इयत्ता 1 ते 5 | Subjectwise Weekly Hours संदर्भात सविस्तर माहिती खालील प्रमाणे असेल.
विषय | इयत्ता | |||||
1ली | 2री | 3री | 4थी | 5 वी | ||
प्रथम भाषा | 16 | 16 | 12 | 12 | 6 | |
द्वितीय भाषा | – | – | – | – | 6 | |
इंग्रजी | 7 | 7 | 7 | 7 | 7 | |
गणित | 13 | 13 | 9 | 9 | 8 | |
परिसर अभ्यास (विज्ञान,इतिहास, भूगोल व ना. शास्त्र | – | – | 10 | 10 | 12 | |
कला | 4 | 4 | 3 | 3 | 3 | |
कार्यानुभव | 4 | 4 | 4 | 4 | 3 | |
शारीरिक शिक्षण व आरोग्य | 4 | 4 | 3 | 3 | 3 |
- इयत्ता तिसरी – परिसर अभ्यास या पाठ्यपुस्तकात विज्ञान, भूगोल व नागरिकशास्त्र या विषयांचा अंतर्भाव आहे. (तासिका 10)
- इयत्ता चौथी – परिसर अभ्यास भाग 1 या पाठ्यपुस्तकात विज्ञान, भूगोल व नागरिकशास्त्र (तासिका 6) तर परिसर अभ्यास भाग 2 या पाठ्यपुस्तकात इतिहास या विषयाचा अंतर्भाव (तासिका 4) आहे.
- इयत्ता पाचवी साठी परिसर अभ्यास या विषयाच्या अभ्यासक्रमाचे दोन भाग आहेत. भाग 1 विज्ञान, नागरिकशास्त्र व भूगोल (तासिका 8) भाग 2 – इतिहास (तासिका 4)
- परिसर अभ्यास या विषयाच्या अभ्यासक्रमाचे दोन भाग असले तरी परिसर अभ्यास हा एकच विषय आहे.
- आठवड्याच्या तासिका ( विषयानुसार) वर्ग 6 ते 10
- महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवाशर्ती
- शिक्षक तासिका विद्यार्थी संख्येनुसार
- शाळेतील उपस्थिती (एका सप्ताहातील)
- शैक्षणिक वर्षासाठी अध्यापनाच्या उपलब्ध तासिका
- C.C.E. / सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपध्दती(इयत्ता 1 ली ते 8 वी)
- आकारिक मूल्यमापन भारांश (नमुना तक्ता) प्रथम / द्वितीय सत्र (इयत्ता 1 ली ते इयत्ता 4 थी)
- आकारिक मूल्यमापन भारांश प्रथम / द्वितीय सत्र (इयत्ता 5 वी ते इयत्ता 8 वी)
- एका दृष्टिक्षेपात रजा
- मुख्याध्यापकांचे कालबद्ध नियोजन
- अभिलेखे व नोंदवह्या
- शासकीय अभिलेख जतन करावयाचा कालावधी
- विद्यार्थी स्पर्धा परीक्षा नियोजन
- शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
- शाळा व शिक्षकांसाठी उपक्रम
- नावीन्यपूर्ण उपक्रमांची यादी
- अप्रगत विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
- अभ्यासाचे विविध मार्ग
- इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वीच्या परीक्षांसंबंधातील शाळांची कामे
- मान्यताप्राप्त शाळांतील शिक्षकांकरिता गोपनीय अहवालाचा नमुना
- शाळेतील समित्यांविषयी अधिक माहिती
- शाळेशी संबंधित लागू झालेल्या नवीन शासकीय कायदे
- इयत्ता 9 वीसाठी विषयनिहाय मूल्यमापन योजना
- इयत्ता 10 वीसाठी विषयनिहाय मूल्यमापन योजना
- संदर्भासाठी हाताशी ठेवायचे साहित्य
- जीवन शिक्षण व शिक्षण संक्रमण या शैक्षणिक मासिकांविषयी
वरील सर्व बाबींची सविस्तर माहीती या लेखाच्या माध्यमातून आम्ही आपणांसमोर घेऊन येत आहोत.