Indian institute of technology Madras ने JEE advanced admit card 2024 release केले आहे.नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी official website वर जाऊन किंवा खाली दिलेल्या लिंक वर जाऊन JEE ADVANCED ADMIT CARD 2024 डाउनलोड करून घ्यावे.
Table of Contents

JEE Advanced Admit card 2024 कसे करावे ?
विद्यार्थी मित्रांनो JEE Advanced Admit card download करण्यासाठी नोंदणी करत असताना आपल्याला मिळालेला Application Number तसेच जन्मतारीख या दोन्ही बाबींची आपल्याला आवश्यकता असणार आहे. त्यासाठी प्रक्रिया कशी करायची ते आपण खाली समजावून घेऊ या.
- सर्वप्रथम https://jeeadv.iitm.ac.in/applicant24/ या संकेत स्थळाला भेट द्या.

- Download Admit card बटनावर क्लिक करा
- आपला Application Number व जन्म तारीख टाका.
- आपले Admit card स्क्रीन वर दिसेल डाउनलोड करा व प्रिंट काढा.
JEE Advanced Admit Card वर काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचा आपल्याला आढावा घ्यावयाचा झाल्यास, सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यावर आपला Exam Centre व त्याचे ठिकाण असणार आहे. या बाबी प्रत्येक परीक्षार्थ्याने लक्ष्य देऊन पाहणे गरजेचे असणार आहे.
JEE Advanced Admit Card 2024 Overview
| Exam | JEE Advanced 2024 |
| Admit Card Release date | 17-05-2024 |
| Exam Date | 26-05-2024 |
| Admit Card Download link | https://jeeadv.iitm.ac.in/applicant24/ |
| Official Website | www.jeeadv.ac.in |
धन्यवाद मित्रांनो | परीक्षेसाठी सर्वांना शुभेचछा.Best Of Luck.
- NEET UG 2026 महाराष्ट्र CAP Registration व Merit List Updates
- 15 August Speech in English 2026 | 10 Best Independence Day Speeches for Students
- AI Saathi for Educator: शिक्षकांसाठी AI प्रशिक्षण का आवश्यक आहे? | संपूर्ण मार्गदर्शक 2026
- ८ वा वेतन आयोग २०२६: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पगार आणि पेन्शनमध्ये किती होणार वाढ? सविस्तर माहिती
- DDO CODE LIST : DDO Code For Schools in Block Ashti
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.