Sanklit Mulyamapan-2 Question paper : संकलित मूल्यमापन-2, 2023-24 प्रश्नपत्रिका, PDF डाउनलोड करा

Sanklit Mulyamapan-2 : 2023 -24  या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यात येणार आहे.प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या तीन विषयांची इयत्ता 3 री ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन २ म्हणून सदर चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.

संकलित मूल्यमापन-2, 2023-24 प्रश्नपत्रिका, PDF डाउनलोड करा
संकलित मूल्यमापन-2, 2023-24 प्रश्नपत्रिका, PDF डाउनलोड करा

परंतु संकलित मूल्यमापन म्हणजे काय?, आणि ते कधी करायचे?

चला तर पाहू या काय आहे, संकलित मूल्यमापन :

(Sanklit Mulyamapan-2 ) संकलित मूल्यमापन-2 म्हणजे काय?

संकलित मूल्यमापन म्हणजे दोन्ही सत्राच्या शेवटी प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने अध्ययन निष्पत्ती वर आधारित आकारिक मूल्यमापना सह तोंडी व लेखी माध्यमातून वर्षभराचे केले जाणारे मूल्यांकन होय.

 

Sanklit Mulyamapan 2 चाचणी अंमलबजावणी, वेळापत्रक सविस्तर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Click Here

Sanklit Mulyamapan 2 चाचणी शिक्षक मार्गदर्शिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Click Here

शिक्षक मार्गदर्शिका प्रत्येक वर्गाच्या DOWNLOAD करा.

अ.क्रमांकशिक्षक मार्गदर्शिकायेथे क्लिक करा
1तिसरीDOWNLOAD
2चौथीDOWNLOAD
3पाचवीDOWNLOAD
4सहावीDOWNLOAD
5सातवीDOWNLOAD
6आठवीDOWNLOAD
 

संकलित मूल्यमापन चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता निहाय डाउनलोड करा

अ.क्रमांक इयत्ता विषय येथे क्लिक करा
1तिसरीमराठीDOWNLOAD
2तिसरीगणितDOWNLOAD
3तिसरीइंग्रजीDOWNLOAD
4चौथीमराठीDOWNLOAD
5चौथीगणितDOWNLOAD
6चौथीइंग्रजीDOWNLOAD
7पाचवीमराठीDOWNLOAD
8पाचवीगणितDOWNLOAD
9पाचवीइंग्रजीDOWNLOAD
10सहावीमराठीDOWNLOAD
11सहावीगणितDOWNLOAD
12सहावीइंग्रजीDOWNLOAD
13सातवीमराठीDOWNLOAD
14सातवीगणितDOWNLOAD
15सातवीइंग्रजीDOWNLOAD
16आठवीमराठीDOWNLOAD
17आठवीगणितDOWNLOAD
18आठवीइंग्रजीDOWNLOAD

इयत्ता पहिली दुसरी च्या प्रश्नपत्रिका येथे पहा :

पहिली -सर्व प्रश्नपत्रिका येथे  DOWNLOAD  करा 

दुसरी – सर्व प्रश्नपत्रिका येथे  DOWNLOAD  करा 

 

आकारिक मूल्यमापन तोंडी, लेखी, प्रात्यक्षिक  प्रश्नपत्रिका येथे पहा : इयत्ता 1  ली ते 8  वी

विषय : कला कार्यानुभव व शारीरिक शिक्षण 

DOWNLOAD 

Scroll to Top