MHCET-Pariksha Velapatrak : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (MHT CET-2025) चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही परीक्षा 19 मार्च 2025 पासून 30 एप्रिल 2025 पर्यंत विविध अभ्यासक्रमांसाठी आयोजित केली जाणार आहे.
Table of Contents

MHT CET 2025 परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक Download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
MHCET-Pariksha Velapatrak (परीक्षा वेळापत्रक)
MHT CET अर्ज प्रक्रिया :
- ऑनलाइन नोंदणी आणि अर्जाची पुष्टी:
- सुरुवात तारीख: 30 डिसेंबर 2024
- शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2025
- उशिराने नोंदणी (₹500 अतिरिक्त शुल्कासह):
- 16 फेब्रुवारी 2025 ते 22 फेब्रुवारी 2025
MHT CET अर्ज शुल्क :
- सामान्य प्रवर्ग (महाराष्ट्र राज्यातील आणि इतर राज्यांतील): ₹1000
- मागासवर्गीय उमेदवार (महाराष्ट्र राज्यातील): ₹800
- दोन्ही गटांसाठी (PCM आणि PCB):
- सामान्य प्रवर्ग: ₹2000
- मागासवर्गीय: ₹1600
अधिकृत वेबसाइट :
विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी आणि अर्ज प्रक्रियेसाठी महाराष्ट्र CET सेलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी: cetcell.mahacet.org
टीप: वरील सर्व माहिती अधिकृत अधिसूचनेनुसार आहे. विद्यार्थ्यांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइटवर अद्ययावत माहिती तपासावी.
- ८ वा वेतन आयोग २०२६: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पगार आणि पेन्शनमध्ये किती होणार वाढ? सविस्तर माहिती

- DDO CODE LIST : DDO Code For Schools in Block Ashti

- SCHOOLWISE DDO CODE LIST: ZILLA PARISHAD BEED

- MHCET-Pariksha Velapatrak | Revised Tentative Schedule of MHCET-2025-26

- Republic Day speech in English 2025 | प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी

This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.



