शालेय उपक्रम अंतर्गत शालेय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांना Sahshaley Upkram असे म्हणतात.Sahshaley Upkram Yadi आपल्या माहिती साठी या लेखाच्या माध्यमातून सादर करत आहे.
Table of Contents
शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधनेसाठी,तसेच त्यांच्या शारीरिक,बौद्धिक,भावनिक,सामाजिक विकासासाठी विविध क्रिया करून घ्याव्या लागतात.या क्रिया म्हणजेच सहशालेय उपक्रम होत.
Sahshaley Upkram Yadi
- १ नवागतांचे स्वागत
- २ शालेय स्वराज्य मंत्रीमंडळ
- ३ स्वच्छ शाळा सुंदर शाळा
- ४ शालेय बाग
- ५ मीनामंच स्थापना
- ६ शालेय विद्यार्थी वस्तूभांडार
- ७ वाचन लेखन कोपरा
- ८ विज्ञान कोपरा
- ९ वृक्षदिंडी
- १० वृक्षारोपण
- ११ शालेय बॅडपथक तायार करणे
- १२ परिसर स्वच्छता
- १३ प्रभात फेरी
- १४ पालक मेळावा
- १५ पालक भेट
- १६ माता पालक भेट
- १७ व्यवसाय मार्गदर्शन कोपरा कक्ष
- १८ व्यावसाईक स्थळांना भेटी
- १९ औषधी वनस्पती लागवड, संग्रह
- २० स्फूर्ती गीते
- २१ चित्रसंग्रह करणे
- २२ परिसर भेट
- २३ वर्षासहल
- २४ रक्षाबंधन
- २५ वृक्षबंधन
- २६ कला कार्यानुभव कोपरा
- २७ जलसाक्षरता मार्गदर्शन
- २८ व्यावसाईक हस्तकला प्रशिक्षण कार्यशाळा
- २९ कलात्मक वस्तू तयार करणे
- ३० गटात प्रकल्प लेखन
- ३१ विज्ञान साहित्य तयार करणे
- ३२ विज्ञान उपकरण तयार करणे
- ३३ बाल आनंद मेळावा आयोजित करणे
- ३४ व्याख्याने आयोजित करणे
- ३५ सार्वजनिक श्रमदान कायकम
- ३६ गणित कोपरा तयार करणे
- ३७ शालेय हस्तलिखित तयार करणे
- ३८अन्नाचे महत्व दुर्मिळता सांगणे
- ३९ श्रमसंस्कार शिबिर आयोजित करणे
- ४० श्रमदान
- ४१ वनराई बंधारा बांधणे
- ४२ सामान्यज्ञान प्रश्नावली
- ४३ शैक्षणिक सहल
- ४४ व्यावसाईक हस्तकला प्रदर्शन
- ४५ साने गुरूजी कथामाला
- ४६ योगाभ्यास मागेदशन
- ४७ संगित कवायत प्रकार
- ४८ महिला मेळावा
- ४९ वार्षिक स्नेहसम्मेलन
- ५० हस्तलिखित प्रदर्शन
- ५१ कला कार्यानुभव साहित्य प्रदर्शन
- ५२ प्रकल्पांचे मार्गदर्शन
- ५३ विद्यार्थ्यांचा गुणगौरव
- ५४ पालक ग्रामस्थ सत्कार
- ५५ सहभोजन/वनभोजन
- ५६ वनभोजन
- ५७ निसर्गावर अथारित घोषवाक्य लेखन स्पर्था
- ५८ बोधकथा स्पर्धा
- ५९व्यावसाईक प्रशिक्षण व मार्गदर्शन
- ६०आरोग्य मार्गदर्शन, उपचारात्मक कार्यकम
- ६१परिपाठ
- ६२ वर्गसजावट
- ६३ मुलांचे वाढदिवस साजरे करणे
- ६४ वैयक्तीक स्वच्छता
- ६५ ग्रंथ प्रदशेन
- ६६ विज्ञान साहित्य प्रदर्शन
- ६७ कला कार्यानुभव साहित्य प्रदर्शन
- ६८ प्रकल्प प्रदर्शन
- ६९ शालेय कीडा स्पर्था
- ७० कथाकथन स्पर्धा
- ७१ निबंध लेखन स्पर्धा
- ७२ वादविवाद स्पर्धा
- ७३ जनरल नॉलेज स्पर्था
- ७४ नाटयवाचन स्पर्धा
- ७५ रांगोळी प्रदर्शन
- ७६ वक्तृत्व स्पर्धा
- ७७ गायन स्पर्धा
- ७८ नृत्य स्पर्धा
- ७९ विशेष दिन साजरे करणे
- ८० जयंत्या पुण्यतिथ्या साजरे करणे
- ८१ काव्यवाचन
- ८२ राष्ट्रिय सण साजरे करणे
- ८३ लेक वाचवा अभियन
- ८४ रेडरिबन क्लब
- ८५ किशोरवयीन जीवन कौशल्ये
- ८६ माजी विदयार्थी संघ
- ८७ माजी विदयार्थी मेळावा
- ८८ शालेय व्यवस्थापन सभा
- ८९ शिक्षक पालक सभा
- ९० विविध शालेय स्पर्धा
Sahshaley Upkram Yadi : PDF Download करा
- MHCET-Pariksha Velapatrak | Revised Tentative Schedule of MHCET-2025-26
- Republic Day speech in English 2025 | प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी
- MHT CET 2025 Registration Process Started | MHT CET 2025 नोंदणी प्रक्रिया सूरू
- ALL INDIA SAINIK SCHOOLS ENTRANCE EXAMINATION 2025 | Online अर्ज भरणे प्रक्रिया सुरू
- How To Apply Pan Card 2.0 Online | पॅन कार्ड 2.0 घरबसल्या अर्ज करा, QR कोडसह नवीन पॅन मिळवा!
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.