Mahawachan Chalwal : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत उद्या दिनांक 3 मार्च 2024 वार रविवार रोजी सकाळी ठीक 10:50 ते 11:15 या वेळेत महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री माननीय नामदार दीपक केसरकर हे राज्यातील सर्व विद्यार्थी ,पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक सर्व शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी, नागरिक यांना महावाचन चळवळ याबाबत चला वाचूया शिक्षणमंत्री यांच्या संगे ! या लाइव्ह कार्यक्रमात संबोधित करणार आहेत.

यासाठी https://youtu.be/4ghpFg6FolM यु ट्यूब लिंक वर प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी या प्रत्येकाने सदर संदेश वेगवेगळ्या मोबाईलवर पूर्ण वेळ पहावयाचा आहे.
सदर यु ट्यूब लिंक वर वेळेपूर्वी १० मिनिटे जॉइन व्हायचे आहे. व्हिडीओ पूर्ण झाल्यावरच धन्यवाद चा संदेश आल्यावर आपण यु ट्यूब बंद करू शकता.
सदर ऑनलाईन लाइव्ह संबोधन कार्यक्रम पाहताना सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक, सर्व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक आपले नाव व शाळा, ऑफिस तपशील व अभिप्राय हे कॉमेंट बॉक्स मध्ये टाकु शकतात.
- NEET UG 2026 महाराष्ट्र CAP Registration व Merit List Updates
- 15 August Speech in English 2026 | 10 Best Independence Day Speeches for Students
- AI Saathi for Educator: शिक्षकांसाठी AI प्रशिक्षण का आवश्यक आहे? | संपूर्ण मार्गदर्शक 2026
- ८ वा वेतन आयोग २०२६: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पगार आणि पेन्शनमध्ये किती होणार वाढ? सविस्तर माहिती
- DDO CODE LIST : DDO Code For Schools in Block Ashti
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.